"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]] |
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]] |
||
'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] |
'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.[[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] त्याची उंची ५४०० फूट आहे.<ref>http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft</ref> [[नाशिक]]-[[इगतपुरी]] महामार्गावरील [[घोटी]] या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास [[बारी]] हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. [[संगमनेर]] गावापासूनही [[भंडारदरा]]मार्गे शिखरावर जाता येते. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
== |
== संदर्भ == |
||
<references/> |
<references/> |
||
{{भारतातील पर्वतशिखरे}} |
{{भारतातील पर्वतशिखरे}} |
||
[[वर्ग:भारतातील पर्वतशिखरे]] |
[[वर्ग:भारतातील पर्वतशिखरे]] |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:सह्याद्री]] |
||
[[ca:Kalsubai]] |
[[ca:Kalsubai]] |
१५:३६, २९ डिसेंबर २००९ ची आवृत्ती
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट आहे.[१] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे शिखरावर जाता येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ