"सिचिल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ext:Sicília
छो सांगकाम्याने वाढविले: bn:সিসিলি দ্বীপপুঞ্জ
ओळ १४: ओळ १४:
[[be-x-old:Сыцылія]]
[[be-x-old:Сыцылія]]
[[bg:Сицилия]]
[[bg:Сицилия]]
[[bn:সিসিলি দ্বীপপুঞ্জ]]
[[br:Sikilia]]
[[br:Sikilia]]
[[bs:Sicilija]]
[[bs:Sicilija]]

०५:०२, २४ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

इटलीच्या नकाशात सिसिलीचे स्थान

सिसिली हा इटली देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. इटलीच्या दक्षिणेस भूमध्य समुद्रात एका मोठ्या बेटावर सिसिली प्रांत वसलेला आहे. १८६० सालापर्यंत सिसिली ही एक स्वतंत्र सल्तनत (राजेशाही) होती. भूमध्य समुद्रातील स्थानामुळे सिसिली युरोपच्या भौगोलिक इतिहासात महत्त्वाचा भाग मानला गेला आहे.

सिसिली बेटाचे क्षेत्रफळ २५,७०८ वर्ग किमी तर लोकसंख्या सुमारे ५० लाख इतकी आहे. पालेर्मो ही सिसिलीची राजधानी आहे.