"सप्टेंबर १९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२५ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो
सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:19 سبتمبر; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: bcl:Septyembre 19)
छो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:19 سبتمبر; cosmetic changes)
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|सप्टेंबर|१९|२६१|२६२}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[न्यू झीलँड]]मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[सोवियेत संघ]] आणि [[फिनलंड]]मध्ये संधी.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[इंग्लंड]]ला गेलेल्या [[चार्ली चॅप्लिन]]ला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] परतण्यास मुभा नाकारली.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[यु.टी.ए. फ्लाईट ७७२]] या विमानात दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा विमान [[नायजर]]वर असताना स्फोट. १७१ ठार.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००७|२००७]] - ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा [[युवराज सिंग]] पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.
 
== जन्म ==
* [[इ.स. ८६|८६]] - [[अँटोनियस पायस, रोमन सम्राट|अँटोनियस पायस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. ८६६|८६६]] - [[लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[नईमुर रहमान]], [[:वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|बांगलादेशी क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १३३९|१३३९]] - [[गो-दाइगो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १७१०|१७१०]] - [[ओले र्‍यॉमर]] (Ole Rømer), [[:वर्ग:डॅनिश खगोलशास्त्रज्ञ|डॅनिश खगोलशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. २००१|२००१]] - [[अनंतराव दामले]], प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[प्रिया तेंडुलकर]], अभिनेत्री .
* [[इ.स. २००७|२००७]] - [[दत्ता डावजेकर]] ऊर्फ डीडी, संगीतकार.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* सेना दिन - [[चिली]].
* स्त्री मतदान हक्क दिन - [[न्यू झीलँड]].
[[af:19 September]]
[[an:19 de setiembre]]
[[ar:ملحق:19 سبتمبر]]
[[arz:19 سبتمبر]]
[[ast:19 de setiembre]]
५२,५१७

संपादने

दिक्चालन यादी