"पोप क्लेमेंट दुसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Idioma-bot (चर्चा | योगदान) छो सांगकाम्याने वाढविले: lt:Klemensas II |
छो सांगकाम्याने वाढविले: jv:Paus Clemens II |
||
ओळ ३३: | ओळ ३३: | ||
[[it:Papa Clemente II]] |
[[it:Papa Clemente II]] |
||
[[ja:クレメンス2世 (ローマ教皇)]] |
[[ja:クレメンス2世 (ローマ教皇)]] |
||
[[jv:Paus Clemens II]] |
|||
[[ko:교황 클레멘스 2세]] |
[[ko:교황 클레멘스 2세]] |
||
[[la:Clemens II]] |
[[la:Clemens II]] |
११:५३, २३ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती
पोप क्लेमेंट दुसरा (इ.स. १००५:हॉर्नबर्ग, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ऑक्टोबर ९, इ.स. १०४७:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता.
याचे मूळ नाव मॉर्स्लेबेनचा स्विदगर असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४० त १०४६ पर्यंत बॅम्बर्गचा बिशप होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप ग्रेगोरी सहावा |
पोप डिसेंबर २५, इ.स. १०४६ – ऑक्टोबर ९, इ.स. १०४७ |
पुढील: पोप बेनेडिक्ट नववा |