"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} ==ओळख== {{लेखनाव}} (जन्मः १९२८, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेख...
 
No edit summary
ओळ १०: ओळ १०:


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
* राजीव ते नरसिंह
* इंदिरा ते चंद्रशेखर
* दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह)
* चौफेर (स्तंभलेख संग्रह)
* असा हा महाराष्ट्र
* असा हा गोमंतक
* मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन


==पुरस्कार==
==पुरस्कार==
ओळ १६: ओळ २३:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* http://www.loksatta.com/old/daily/20060614/mv05.htm
* http://www.loksatta.com/daily/20060602/vishesh03.htm


==संदर्भ==
==संदर्भ==

१०:१९, २० सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

ओळख

माधव गडकरी (जन्मः १९२८, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.

आकाशवाणी दिल्ली (१९५६) येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीची व दैनिक निर्धार मधील लेखनाने पत्रकारितेची सुरूवात केली.

ते गोमंतक (१९७४-१९७५), मुंबई सकाळ (१९७६-१९८०) व लोकसत्ता (१९८४-१९९२) ह्या महाराष्ट्रातील दैनिकांचे संपादक होते.

लोकसत्तेतील त्यांचे स्तंभलेखन (चौफेर) विशेषतः प्रसिद्ध होते.

प्रकाशित साहित्य

  • राजीव ते नरसिंह
  • इंदिरा ते चंद्रशेखर
  • दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह)
  • चौफेर (स्तंभलेख संग्रह)
  • असा हा महाराष्ट्र
  • असा हा गोमंतक
  • मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन

पुरस्कार

गौरव

बाह्य दुवे

संदर्भ