"सोवियेत रशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
(काही फरक नाही)

००:२१, ८ नोव्हेंबर २००६ ची आवृत्ती

विशेष लेख
हा लेख मराठी विकिपिडीयावरील ६,०००वा लेख आहे.

सोवियत रशिया किंवा युएसएसाअर (USSR-Union of Soviet Socialist Republics)

रशियात इ. स.१९१७ रोजी लेनिनने सोवियत रशिया स्थापन केली व इस.१९९१ रोजी भंग पावली. अमेरिकेबरोबरच्या शीतयुध्दात सोवियत संघ् महत्वाचा स्पर्धक असलेला सोवियत संघ गार्बोचोव्हच्या राज्यात भंग पावला.