Jump to content

"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९ बाइट्सची भर घातली ,  १६ वर्षांपूर्वी
छो
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम जे की अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार [[इस्लाम|इस्लामी]] पद्धतीने करुन त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या नेहमीसाठीच्या देखभालीची व्यवस्था केली.
 
अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. [[नेताजी पालकर|नेताजीने]] त्याच्या सैन्यासह जवळपास विजापूरापर्यंत धडक मारली.
 
====सिद्दी जौहरचे आक्रमण====
२७७

संपादने