"चौथा मेहमेद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: zh:穆罕默德四世 (奥斯曼帝国)
छो सांगकाम्याने वाढविले: ro:Mehmed al IV-lea
ओळ ३५: ओळ ३५:
[[pl:Mehmed IV]]
[[pl:Mehmed IV]]
[[pt:Mehmed IV]]
[[pt:Mehmed IV]]
[[ro:Mehmed al IV-lea]]
[[ru:Мехмед IV]]
[[ru:Мехмед IV]]
[[sh:Mehmed IV.]]
[[sh:Mehmed IV.]]

०८:५८, १६ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता.

वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.

हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.