"वाय-फाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ko:Wi-Fi |
छो सांगकाम्याने वाढविले: ro:Wi-Fi, simple:Wi-Fi |
||
ओळ ६१: | ओळ ६१: | ||
[[pl:Wi-Fi]] |
[[pl:Wi-Fi]] |
||
[[pt:Wi-Fi]] |
[[pt:Wi-Fi]] |
||
[[ro:Wi-Fi]] |
|||
[[ru:Wi-Fi]] |
[[ru:Wi-Fi]] |
||
[[simple:Wi-Fi]] |
|||
[[sk:Wi-Fi]] |
[[sk:Wi-Fi]] |
||
[[sq:Wi-Fi]] |
[[sq:Wi-Fi]] |
०५:०९, ३१ जुलै २००९ ची आवृत्ती
वायफाय
वायफाय हे वायरलेस तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रद्वारे संगणक कोणत्याही वायर शिवाय जोडले जातात. त्याच बरोबर माहितीचे आदान-प्रदान होऊ शकते.
उपयोगिता
हे तंत्रज्ञान संगणक, नवीन गेम्स (सोनी चे पीएस २ तसेच एक्सबॉक्स आणि डिएस लाईट), एमपी३ एमपी३ प्लेयर्स इत्यादींसाठी वापरले जाते. या द्वारे जालावर मुशाफिरीही करता येते. ऍपल या कंपनीने बाजारात आणलेल्या उत्पादनांमध्ये वायफाय सुवीधा असल्याने खप वाढला. आयपॉड व आयफोन वायफाय द्वारा जोडता येतात.
मर्यादा
सुरक्षितता
मात्र सुरक्षितेचे काही प्रश्न यातून उभे राहू शकतात.
हार्डवेयर- उपकरणे
जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी नेटगियर, एसस, डि-लिंक इत्यादी कंपन्यांचे राऊटर वापरता येतात.