"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
९०१ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
 
==मिश्र वाक्य==
एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्य गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात.
 
उदा. आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.
 
आकाशात जेव्हा ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे.
 
==संयुक्त वाक्य ==
दोन किंवा अधिक केवलवाक्य प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास संयुक्तवाक्य असे म्हणतात.

दिक्चालन यादी