"विभक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|-
|-
| संस्कृत || मराठी||विभक्ती||मराठी वाक्यात उपयोग
| संस्कृत || मराठी||विभक्ती||मराठी वाक्यात|| उपयोग
|-
|-
|रामो||राम||प्रथमा||मराठी वाक्यात उपयोग
|रामो||राम||प्रथमा||राम आला || कोण/काय
|-
|-
|रामम्||रामास||द्वितीया||मराठी वाक्यात उपयोग
|रामम्||रामास||द्वितीया|| हे फळ रामास दे||कशास कोणास
|-
|-
|'रामेणाभिहता||रामाने||तृतीया||मराठी वाक्यात उपयोग
|'रामेणाभिहता||रामाने||तृतीया|| रामाने रथ मागवला||कसा कुणी/कोणी
|-
|-
|रामाय||रामाला||चतुर्थी||मराठी वाक्यात उपयोग
|रामाय||रामाला||चतुर्थी||रामाला विमान हवे आहे||कशाला कुणाला
|-
|-
|रामान्नास्ति||रामाहून||पंचमी ||मराठी वाक्यात उपयोग
|रामान्नास्ति||रामाहून||पंचमी ||भरत रामाहून लहान आहे||कशाहून कुणाहून


|-
|-
|राम||रामाचा||शष्ठी ||मराठी वाक्यात उपयोग
|राम||रामाचा||शष्ठी ||हा भाता रामाचा आहे||कशाचा कुणाचा


|-
|-
|रामे||रामांत||सप्तमी||मराठी वाक्यात उपयोग
|रामे||रामांत||सप्तमी||त्याचे मन रामांत रमत नाही||कशात कोणात
|-
|-
|भो राम||रामा-||संबोधन ||मराठी वाक्यात उपयोग
|भो राम||रामा-||संबोधन || अरे रामा ये आणि मला घेऊन जा||साद देणे हाक मारणे


|-
|-

१३:५८, १० जुलै २००९ ची आवृत्ती

संस्कृत विभक्ती

"रामो राजमणिःसदा विजयते रामम् रमेशम् भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्। रामे चित्तलयःसदा भवतु मे भो राम मामुध्दर।।" या श्लोकात प्रथमा ते सप्तमी या सात विभक्ती आणि संबोधन बरोबर क्रमाने येतात. त्यामुळे "रामः रामौ रामाः .. प्रथमा " पाठ करतांना विभक्तींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी हा श्लोक सोयीचा होता.[१]

वरील श्लोकात राम या शब्दाची जी रूपे आली आहेत त्यांना विभक्तिरूपे म्हणतात. राम,रामास, रामाने, रामाला, रामाहून, रामाचा, रामांत, आणि रामा-- ही राम शब्दाची प्रथमा ते संबोधनाची रूपे.


संस्कृत मराठी विभक्ती मराठी वाक्यात उपयोग
रामो राम प्रथमा राम आला कोण/काय
रामम् रामास द्वितीया हे फळ रामास दे कशास कोणास
'रामेणाभिहता रामाने तृतीया रामाने रथ मागवला कसा कुणी/कोणी
रामाय रामाला चतुर्थी रामाला विमान हवे आहे कशाला कुणाला
रामान्नास्ति रामाहून पंचमी भरत रामाहून लहान आहे कशाहून कुणाहून
राम रामाचा शष्ठी हा भाता रामाचा आहे कशाचा कुणाचा
रामे रामांत सप्तमी त्याचे मन रामांत रमत नाही कशात कोणात
भो राम रामा- संबोधन अरे रामा ये आणि मला घेऊन जा साद देणे हाक मारणे
3 4
  1. ^ http://anandghan.blogspot.com/2008_04_01_archive.html