"बाष्पक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: ceb:Chaudière
छो सांगकाम्याने बदलले: ar:غلاية (صناعة)
ओळ २१: ओळ २१:
[[वर्ग: तंत्रज्ञान]]
[[वर्ग: तंत्रज्ञान]]


[[ar:غلاية (هندسة)]]
[[ar:غلاية (صناعة)]]
[[az:Qazan]]
[[az:Qazan]]
[[be:Паравы кацёл]]
[[be:Паравы кацёл]]

११:३०, ९ जुलै २००९ ची आवृत्ती

बोकोल्ट येथिल वस्त्रनिर्मिती संग्रहालयातील एक जुना, चाकावरील बाष्पक

बाष्पक म्हणजे बॉइलर (Boiler) हे पाण्याची वाफ (Steam) तयार करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण होय.

एका ठिकाणी उभा असलेला बाष्पक

मुख्यत्वे याचा वापर मोठ्या औदयोगिक केंद्रांध्ये केला जातो. बाष्पकांचे अनेक प्रकार आहेत. औष्णिक विद्युत केंद्रां मध्ये (Thermal Power Plants)बाष्पके पाण्याची उच्च दाबाला (High Pressure) वाफ म्हणजेच बाष्प तयार करतात आणि ही वाफ चक्की म्हणजे टर्बाईन (Turbines) मध्ये प्रचंड वेगाने सोडली जाते व त्यामुळे चक्की जोरात फिरते. ही चक्की जनित्र म्हणजे जनरेटरला (Generator) जोडलेली असते व् त्यामुळे जनित्रही फिरते व वीजनिर्मिती होते.

प्रकार

अतिउच्च तापमानाचे बाष्पक

अतिउच्च तापमानाचा बाष्पक.

उपयोग

सुटे भाग

जुळणी

सुरक्षा

इतिहास

बाह्यदुवे

अधिक वाचन

हे ही पाहा

बाह्य दुवे