"विकिपीडिया:विकिभेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
:यहू ग्रूप mr-wiki
:Google SMS Channel:wikipedians
 
==भेटींचे स्थळ कसे असावे==
:संगणक, आंतरजालाशी जोड, शक्यतो सार्वत्रिक वापरली जाणारी ऑपरेटींग सिस्टीम व ब्राऊजर आणि मराठी टंकलेखन पद्धती उपलब्ध असावी. बसण्याकरता व चर्चे करता पुरेशी शांतता,जागा आसनव्यवस्था किमान पाणी पीण्याची सोय शक्य असेल तर चहापानाची व्यवस्था असावी.
 
:भेटीचे स्थळ सर्वांची सोय लक्षात घेऊन सुचवावे फक्त स्वतःचे घर किंवा ऑफिस जवळ आहे या दृष्टीने सुचवू नये किंवा समर्थन करू नये
 
==काय करावे==
 
#अशी कोणतीही भेट विकिपीडिया कडून अधीकृत केलेली किंवा प्रातिनीधिक नसते हे सर्वत्र सर्वदा नमुद करा.
# विकिपीडिया परिचय, विकिपीडिया आधारस्तंभ,सहप्रकल्प, विकिपीडियात संपादन पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन्स् कसे करावे.प्रगत स्वरूपातील साचे कसे बनवावेत.सांगकामे कसे वापरावेत.मराठीत संगणक टंकलेखन कसे करावे . लेखांचे वर्ग कसे समृद्ध करावेत.
#विकिपीडिया
 
==काय करू नये==
 
# हे सहमती निर्माण करण्याचे किंवा असहमतींची चर्चा करण्याचे स्थळ नसेल . सहमती निर्माण करण्याचे किंवा असहमतींची चर्चा फक्त विकिपीडियावरच करण्याचे पथ्य पाळावे म्हणजे कोणत्याही समुहाच्या आणि माध्यमांच्या रागलोभाचा सहभागी सदस्यांना फटका बसणार नाही.
# कोणत्याही एका विशीष्ट लेखाची चर्चा टाळावी. चर्चा लेखांच्या वर्गापुरती मर्यादीत ठेवावी.म्हणजे फक्त मागे पडलेले वर्गांची प्रगती कशी करता येईल याचा विचार करता येईल.
 
==विकिफोल्डर==
|-
|}
 
==हे सुद्धा पहा ==
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी