"विकिपीडिया:विकिभेट/पुणे /पुणे १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
 
==चर्चेचा आढावा==
१) मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे सहाय्य
१)
*उपस्थितांनी विक्शनरी प्रकल्प व मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पात विक्शनरीचे कशी सहाय्यभूत ठरेल याची माहिती दिली
*PDF मधील उपलब्ध डॉकूमेंटेश विकि सहप्रकल्पात कुठे आणि कसे घेता येईल
२) वनस्पतीशास्त्रा संदर्भातील लेख मराठी विक्शनरी व विकिपीडियात कसे घेता येतील
*विकिभाषेतील विकिचिन्हासहित ऑफलाईन माहिती लिहून ती ऑनलाईन कशी घेता येईल
 
३) भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे
*पर्यायी व्यवस्था होई पर्यंत प्रा.माधव गाडगीळसरांशी पूर्वपरवानगी घेऊन आघारकर संशोधन संस्थेत विकिबैठक घेता येऊ शकेल.
 
 
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी