"हरिकेन कत्रिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) नवीन पान: [[चित्र:KatrinaNewOrleansFlooded edit2.jpg|right|300 px|thumb|हरिकेन कत्रिनामुळे जलमय झालेले न्यू ऑ… |
(काही फरक नाही)
|
०१:२६, २० मे २००९ ची आवृत्ती
हरिकेन कत्रिना (इंग्रजी: Hurricane Katrina, कत्रिना वादळ) हे अमेरिकेच्या इतिहासातील कमाल वित्तहानी घडवून आणणारे एक समुद्री वादळ आहे. २९ ऑगस्ट २००५ रोजी ह्या वादळाने अमेरिकेतील लुईझियाना व मिसिसिपी ह्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. ह्या वादळामुळे साधारण १,८३६ बळी गेले, तसेच न्यू ऑर्लिन्स ह्या समुद्रसपाटीखाली वसलेल्या मोठ्या शहराचा ८०% भाग पाण्याखाली गेला.