"माइनाउ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ro:Mainau
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

बेटावर एक छोटा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात आतमध्ये देखील [[ऑर्चिड]]ची बाग फुलवली आहे. येथे अतिशय दुर्मिळ प्रकारच्या ऑर्चिड, वनस्पती तसेच [[युरोप|युरोपामध्ये]] अतिशय दुर्मिळ असणारा [[पाम|पाम वृक्ष]] येथे जतन केला आहे.

[[चित्र:माईनाउ.JPG|thumb|center|1000 px|माइनाउ]]

== बाह्यदुवे ==
== बाह्यदुवे ==

१७:०७, १९ मे २००९ ची आवृत्ती

चित्र:माइनाउ च्या बगीच्यातील फुले.JPG
माइनाउ च्या बगीच्यातील फुले

माइनाउ हे बोडेन्जी (कॉन्स्टांत्स तळ्यातील) कॉन्स्टांत्स या गावाजवळील बेट आहे. हे बेट फुलांसाठी प्रसिद्ध आहे. येथील उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे उद्यान बारमाही खुले असते. ऋतुनुसार येथील फुले बदलली जातात, खास करुन वसंतात या उद्यानात जाणे म्हणजे नेत्रसुखद अनुभव असतो. या उद्यानाची तुलना ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप उद्यानाशीच होउ शकेल.

बेटावर एक छोटा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात आतमध्ये देखील ऑर्चिडची बाग फुलवली आहे. येथे अतिशय दुर्मिळ प्रकारच्या ऑर्चिड, वनस्पती तसेच युरोपामध्ये अतिशय दुर्मिळ असणारा पाम वृक्ष येथे जतन केला आहे.

चित्र:माईनाउ.JPG
माइनाउ

बाह्यदुवे