"पोप ज्युलियस तिसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: nn:Pave Julius III
छो सांगकाम्याने वाढविले: hr:Julije III.
ओळ २८: ओळ २८:
[[fr:Jules III]]
[[fr:Jules III]]
[[gl:Xulio III, papa]]
[[gl:Xulio III, papa]]
[[hr:Julije III.]]
[[hu:III. Gyula pápa]]
[[hu:III. Gyula pápa]]
[[id:Paus Yulius III]]
[[id:Paus Yulius III]]

१९:४९, २० एप्रिल २००९ ची आवृत्ती

ज्युलियस तिसरा(सप्टेंबर १०, इ.स. १४८७:रोम - मार्च २३, इ.स. १५५५:रोम) हा फेब्रुवारी ७, इ.स. १५५० ते मृत्युपर्यंत पोप होता.


याचे मूळ नाव जियोव्हानि मरिया सियोची डेल मॉँटे असे होते. पोप पॉल तिसऱ्याच्या मृत्युनंतर दहा आठवडे चाललेल्या बैठकीत फ्रेंच कार्डिनल गटाचा पाठिंबा घेउन जियोव्हानि पोपपदी आला. पोप असताना ज्युलियस तिसऱ्याने अनेक सुंदर ईमारतींची रचना करवली व नावाजलेल्या संगीतकारांना राज्याश्रय दिला.

मागील:
पोप पॉल तिसरा
पोप
फेब्रुवारी ७, इ.स. १५५०मार्च २३, इ.स. १५५५
पुढील:
पोप मार्सेलस दुसरा