"गुड फ्रायडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''गुड फ्रायडे''' हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिव…
(काही फरक नाही)

११:४७, १० एप्रिल २००९ ची आवृत्ती

गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गुड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते.