"ड्युसेलडॉर्फ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ड्युसेलडॉर्फ हे जर्मनीतील एक प्रमुख शहर आहे. हे शहर नॉर्ड र्‍हाईन …
(काही फरक नाही)

१५:५०, ९ मार्च २००९ ची आवृत्ती

ड्युसेलडॉर्फ हे जर्मनीतील एक प्रमुख शहर आहे. हे शहर नॉर्ड र्‍हाईन वेस्टफालिया या राज्यात र्‍हाईन नदीच्या किनारी वसले आहे. खरेतर ड्युसेलडॉर्फ हे नाव या गावातून वाहणार्‍या ड्युसेल नावाच्या छोट्या नदीवरुन पडले आहे.


येथील काही प्रेक्षणीय स्थळे

  • र्‍हाईन नदीचा किनारा
  • टिव्ही मनोरा व त्यावरील सांकेतिक घड्याळ
  • बीयर गल्ली