"पोलिश झुवॉटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ru:Польский злотый
छो सांगकाम्याने वाढविले: be:Злоты
ओळ ११: ओळ ११:


[[ar:زلوتي بولندي]]
[[ar:زلوتي بولندي]]
[[be:Злоты]]
[[be-x-old:Злоты]]
[[be-x-old:Злоты]]
[[bpy:পোলিস জ্লোটে]]
[[bpy:পোলিস জ্লোটে]]

१६:०३, १२ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती

पोलिश झुवॉटी हे पोलंडचे अधिकृत चलन आहे.

एक झुवॉटीचे १०० ग्रॉझ होतात.

आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९०च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे जानेवारी १, इ.स. १९९५ रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०,००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते.