"खनिज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३२ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
==पर्यावरण==
खाणकामाचा हवामान बदलाच्या समस्येशी थेट संबंध आहे किंवा कसे याबद्दल अद्याप निश्चित पुरावे नसल्याने भाष्य करता येणारयेत नाही. मात्र खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या [[नदी]], तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित [[पाणी]] प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, [[वनस्पती|वनस्पतींचे]] आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची [[पाणी]] अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी, प्रदेश कोरडा होत जातो. पानगळीची जंगलांची जागा कमी पाण्यात निभावणाऱ्या खुरटय़ा वनस्पती घेतात.
 
{{विस्तार}}
५,२७५

संपादने

दिक्चालन यादी