"चिंतामण विनायक वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''चिंतामण विनायक वैद्य''' हे जुन्या पीढीतील संस्कृत भाषेतील विद्व...
 
छोNo edit summary
ओळ १७: ओळ १७:
==अधिक वाचन==
==अधिक वाचन==
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
[[वर्ग:लेखक]]

१०:३२, २४ जानेवारी २००९ ची आवृत्ती

चिंतामण विनायक वैद्य हे जुन्या पीढीतील संस्कृत भाषेतील विद्वान होत. यांनी अनेक माहितीप्रचूर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे अनेक इतिहासाच्या अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.

जीवन

  • जन्मः
  • मृत्यु:

कार्य

प्राचीन इतिहास लेखक तसेच पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते म्हणूनही कार्यरत होते.

लेखन

चिंतामण विनायक वैद्य यांनी अनेक पुस्तके लिहिली.

  • महाभारताचा उपसंहार
  • रामायण कथासार
  • महाभारत कथासार
  • श्रीकृष्ण चरित्र
  • मध्ययुगीन भारत - History of Mediaeval Hindu India इंग्रजी भाषेत
  • संस्कृत वाङमयाचा इतिहास - मुळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास

अधिक वाचन

बाह्य दुवे