"शिखंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला. शिखंडी हा [[तृतीयपंथी]] व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारुन पितामह [[भिष्म]] यांना रणभूमीत [[शरपंजरी]] पाडले. या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली.
पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला. शिखंडी हा [[तृतीयपंथी]] व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारुन पितामह [[भीष्म]] यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांची शय्या) वर पडले.
या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली.


{{महाभारत}}
{{महाभारत}}

११:४१, २५ डिसेंबर २००८ ची आवृत्ती

शिखंडी महाभारत या महाकाव्यातील एक पात्र. पितामह भीष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला. शिखंडी हा तृतीयपंथी व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारुन पितामह भीष्म यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांची शय्या) वर पडले.

या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली.