"राष्ट्रीय महामार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[Image:India roadway map.svg|right|400 px|thumb|भारतीय राष्ट्रीय महामार्गांचे जाळे]]
'''राष्ट्रीय महामार्ग (रा. म.)''' हे [[भारत|भारतातील]] मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० किमी पसरले आहे. [[भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण]] ही भारत सरकारने १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारतातील एकुण रस्त्यांच्या फक्त २% रस्ते रा. म. आहेत, पण एकुण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत<ref>http://nhai.org/roadnetwork.htm</ref>.


[[Image:MumbaiPuneExpressway.jpg|left|300 px|thumb|मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (रा. म. ४)]]


[[en:National Highway (India)]]
== उत्तर-दक्षिण पुर्व-पश्चिम कोरिडोअर(??) ==
[[hi:भारत के राजमार्ग]]

[[fi:Intian valtatiet]]

[[ta:இந்தியாவின் நெடுஞ்சாலைகள்]]
[[Image:NHAI-NEWS.JPG|thumb|200px|उत्तर-दक्षिण पुर्व-पश्चिम कोरिडोअर राष्ट्रीय महामार्ग]]
[[te:జాతీయ రహదారి]]

२१:५७, २१ डिसेंबर २००८ ची आवृत्ती

भारतीय राष्ट्रीय महामार्गांचे जाळे

राष्ट्रीय महामार्ग (रा. म.) हे भारतातील मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० किमी पसरले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही भारत सरकारने १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारतातील एकुण रस्त्यांच्या फक्त २% रस्ते रा. म. आहेत, पण एकुण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत[१].

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (रा. म. ४)
  1. ^ http://nhai.org/roadnetwork.htm