"बायोस्फियर रिझर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार. बायोस्फ...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही. इतकेच नव्हे तर जंगलांमधील फळे,पाने, काटक्या, किटकजन्य पदार्थ (उदा: मध,पोळे,वारूळातील वाळू इ.) जंगलातून काढण्यास परवानगी नाही. तसेच कोणतेही मानवी प्रकल्प (उदा: रस्ते बांधणे,पूल बांधणे) रिझर्वच्या मध्ये काढण्यास परवानगी नसते.
'''बायोस्फियर रिझर्व''' भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही. इतकेच नव्हे तर जंगलांमधील फळे, पाने, काटक्या, किटकजन्य पदार्थ (उदा: [[मध]], पोळे, वारूळातील वाळू इ.) सुद्धा जंगलातून काढण्यास परवानगी नाही. तसेच कोणतेही मानवी प्रकल्प (उदा: रस्ते बांधणे,पूल बांधणे) रिझर्वच्या मध्ये काढण्यास परवानगी नसते.

[[वर्ग:भारतातील अभयारण्ये]]

[[en:Biosphere Reserve]]

२१:३३, १३ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती

बायोस्फियर रिझर्व भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही. इतकेच नव्हे तर जंगलांमधील फळे, पाने, काटक्या, किटकजन्य पदार्थ (उदा: मध, पोळे, वारूळातील वाळू इ.) सुद्धा जंगलातून काढण्यास परवानगी नाही. तसेच कोणतेही मानवी प्रकल्प (उदा: रस्ते बांधणे,पूल बांधणे) रिझर्वच्या मध्ये काढण्यास परवानगी नसते.