"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
१००० संपादने
No edit summary
ओळ १४५: ओळ १४५:
== १००० संपादने ==
== १००० संपादने ==


{{बार्नस्टार-संपादने-एकहजार|सदस्य नाव=क्षितीज पाडळकर}}--[[विशेष:योगदान/117.195.19.121|117.195.19.121]] १५:०३, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
{{बार्नस्टार-संपादने-एकहजार|सदस्य नाव=क्षितीज पाडळकर}}--[[User:Kaustubh|कौस्तुभ समुद्र]] ([[User talk:Kaustubh|चर्चा]]) १५:०४, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)

२०:३४, ७ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती

   स्वागत Padalkar.kshitij, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Padalkar.kshitij, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,०१८ लेख आहे व १५२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

रविंद्रनाथ

धन्यवाद. मी महाराष्ट्रीयच आहे. रविंद्रनाथ टागोर म्हणून पुढिल लेख घेत आहे.

लोकसभा मतदारसंघ

क्षितिज,

लोकसभा मतदारसंघांचे लेख तयार करताना प्रत्येक लेखास त्या त्या राज्यात वर्गीकरण करावे. उदा. राजापूर (लोकसभा मतदारसंघ) या लेखाला महाराष्ट्रामधील लोकसभा मतदार संघ या वर्गात समाविष्ट करावे.

अभय नातू ००:५६, २८ जुलै २००८ (UTC)

ता.क. त्याचबरोबर इंग्लिश आंतरविकि दुवाही द्यावा.

गौरव

तुमच्या लोकसभा प्रकल्पातील अविश्रांत योगदानाची कदर करण्यासाठी मी हे गौरवचिन्ह तुम्हाला देत आहे. तुमच्या सदस्य पानावर ते दिमाखाने मिरवालच.

अभय नातू ०२:०५, ३० जुलै २००८ (UTC)

Leader of the House

सभानेता

bi-elections

यासाठी वेगळे पॅरामिटर घालावे लागतील. गंमत अशी आहे की एकाच लोकसभेत किती bi-elections होतील याचा नेम नाही :-) तरी बघतो काय करता येते ते.

अभय नातू ०१:२३, २ ऑगस्ट २००८ (UTC)

सर्वप्रथम अभिनंदन खुपच छान साचा झाला आहे. बाय एलेक्शस्‌ (उप मतदान) साठी काही मदत लागल्यास सांगणे.
माझ्यामते पॅरामिटर दोन लागतील १. one to tell how many rows (which will help in rowspan for मतदारसंघ)
२. identifier to tell whether the row is first (specify मतदारसंघ & rowspan) or last (not to specify मतदारसंघ or rowspan)
नाही समझल्यास सांगणे.
सुभाष राऊत ०६:३४, ५ ऑगस्ट २००८ (UTC)
i have modified to correct the bye elections part
if there are 4 candidates for one constituency then we have add parameter rowspan=4 and for subsequent rows include new template i.e. मतदारसंघानुसार खासदार उपमतदान ओळ with out the parameter मतदारसंघ (for ease of writing even if you provide मतदारसंघ it is not going to harm)
सुभाष राऊत ०८:५०, ५ ऑगस्ट २००८ (UTC)

Collapsible Table

क्षितिज,

Collapsible Table मराठी विकिपीडियावर आहे. उदा. सचिन तेंडुलकर लेखाच्या शेवटी अनेक Collapsible तक्ते आहेत.

अभय नातू ०२:४२, ११ ऑगस्ट २००८ (UTC)

फायरफॉक्स ३ बद्दल कल्पना नाही.
अभय नातू ०२:५६, ११ ऑगस्ट २००८ (UTC)

गांधी (लेख)

माझ्या मते लेख मासिक सदर सादर करण्यापूर्वी गांधीजींची तत्त्वे हा विभाग भरून पूर्ण करावा. मी सुरुवात करत आहे, बाकी आपण मदत करालच.

अजयबिडवे ०७:४५, १६ सप्टेंबर २००८ (UTC)

छत्तीसगढ

क्षितिज, बदलांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :) पुन्हा धन्यवाद! :)

--संकल्प द्रविड (चर्चा) १८:०४, २६ सप्टेंबर २००८ (UTC)

Redirect loops

Fixed संत सर्जियस. The other one seems to be a user page. Probably better to leave it alone.

अभय नातू ०१:२०, १ ऑक्टोबर २००८ (UTC)

मेगाबाइट, गिगाबाइट

क्षितिज,

मला वाटते आत्ताच्या पानांवर दोन्ही (१,००० - दशमान आणि १,०२४ - द्विअंकी) असे लिहिलेले पुरेसे आहे. त्याशिवाय equal to either 1,024 bytes (210) or 1,000 bytes (103), depending on context" And explains "the situation" in separate section हे खचित उचित :-) आहे.

अभय नातू ०१:५३, २० ऑक्टोबर २००८ (UTC)

Category redirects

क्षितिज,

वर्ग:इ.स. १२३४, इ. हेच बरोबर वर्ग आहेत. वर्ग:ई.स. १२३४ नाहीत त्यामुळे काढताना ई.स. १२३४ हा वर्ग काढला पाहिजे व त्यातील लेख इ.स. १२३४मध्ये हलवायला पाहिजेत.

काम सुरू करण्याआधी लक्षात आणून द्यावेसे वाटले :-)

अभय नातू २१:२४, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)

साचा:वर्ग/वर्ष/इ.स. शतक

मला वाटते थोडेफार बदल करून हाच साचा सुसंगतरीत्या वापरता येईल. मी येत्या ३-४ दिवसांत बघतो काय करावे लागेल ते. काय करायचे ठरल्यावर बहुधा सांगकाम्या वापरुनही सगळ्या वर्ष-वर्गांत बदल करता येईल.

अभय नातू २३:२६, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)

कल्पना चावला

लेखनावांत फरक न आढळल्याने ज्या लेखात जास्त मजकूर होता तो ठेवला. अजून असे लेख आढळल्यास हेच करावे

अभय नातू

साचा:reflist

नमस्कार,

साचा:reflist सुधारण्यासाठी मदत हवी आहे. हा साचा मी सध्या साचा:संदर्भयादी या नावाखाली स्थानांतरीत केला आहे. संदर्भांची एक सलग यादी करताना कोणतीही अडचण येत नाही. मात्र संदर्भांसाठी दोन किंवा अधिक गट (reference group) तयार करता येत नाहीत. असा गट तयार करताना गटासाठी इंग्रजीतून नाव लिहिले तरच वेगळा गट तयार होतो अन्यथा नाही.

--संकेत अंधारीकर १५:०६, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

ता.क.: खैरलांजी हत्याकांडासंदर्भात दुवे शोधून दिल्याबद्दल धन्यवाद.

मदतीसाठी धन्यवाद.

संकेत अंधारीकर १९:०६, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

मुखपृष्ठ सदर

क्षितिज,

एकमत नसल्यामुळे कोणता लेख टाकावा याबद्दल मीसुद्धा संभ्रमात आहे. मला हवा असलेला लेख घालणे मला उचित नाही वाटले, तरी इतर सदस्यांच्या मताची वाट पहात होतो.

अभय नातू १८:१२, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

भारतीय रेल्वे-संदर्भ

↑ Salient Features of Indian Railways. Figures as of 2002. हा संदर्भ चुकून काढला गेला होता. तो परत घातला आहे

--संकेत अंधारीकर २३:०६, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

चांद्रयान का चंद्रयान???

क्षितिज: हे नाव मराठी व्याकरण, शुद्धलेखनानुसार ’चंद्रयान’ असं लिहायला हवं. एकतर ’चंद्र’ या नामापासून ’चांद्र’ हे विशेषण बनतं (जसं Luna पासून Lunar हे विशेषण बनतं, तसंच.). त्यामुळे ते वापरलं तर ’चांद्र यान’ असं नाव योग्य ठरेल. ’चांद्रयान’ असं जोडून लिहिलं तर तो समास ठरतो आणि समासात विशेषणा-नामाची दुक्कल वापरत नाहीत. त्यामुळे लिहायचंच असेल तर ’चांद्र यान’ असं दोन शब्दांत नाव लिहावं लागेल. पण इस्रोच्या संस्थळावरून हे नाव रोमन लिपीत Chandrayaan असं सलग लिहिलं जातंय असं दिसतं. आता सलग शब्द लिहायचा असेल तर ’चांद्र यान’ वापरता येणार नाही; ’चंद्रयान’ असा वापरावा लागेल. ’चंद्राकरता यान’ अशा अर्थाचा हा सामासिक शब्द होतो. त्यामुळे हे नाव मराठी व्याकरणनियमांप्रमाणे आणि इस्रोच्या रोमन लेखनाला सुसंगत असं लिहायचं असेल तर ’चंद्रयान’ असं लिहावं लागेल.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०६:०२, ४ नोव्हेंबर २००८ (UTC)

क्षितिज, तुम्ही चढवलेले चित्र:PSLV-C11 Liftoff ch6.jpg हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे का? माझ्या अंदाजाने इस्रोच्या संकेतस्थळावरील चित्रे त्यांच्या प्रताधिकाराखाली येतील.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०६:१९, ५ नोव्हेंबर २००८ (UTC)
मी 'प्रताधिकारित संचिका' अशा नावाचा साचा बनवला होता. तो वापरून बघा. पण आता मला त्यात फेअर यूझ तत्त्वाबद्दल काही लिहिलंय का आठवत नाही. एकदा तपासून बघाअ. नाहीतर सध्यापुरता इंग्लिश साचा जसाच्या तसा आयात करा.
--संकल्प द्रविड (चर्चा) १०:०९, ५ नोव्हेंबर २००८ (UTC)

उत्तरः सूर्यमाला साचा

क्षितीज, सूर्यमाला साचा उत्तम. सध्या कार्यबाहुल्यामुळे मी विकिवर फार क्वचित येतो. तरी काही मदत लागल्यास नि:संकोचपणे मला विपत्र (इ-मेल) पाठवावी. तसेच सांगकाम्याची काही मदत लागत असल्यास कळवावे.

धन्यवाद.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:३८, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)

ता.क. मला या सदस्याला इमेल पाठवा दुव्यावरून इमेल पाठविता येईल. इथल्या चर्चा पानापेक्षा इमेल ला लवकर उत्तर मिळेल.


१००० संपादने

एक-हजारी बार्नस्टार
क्षितीज पाडळकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.

विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.

--कौस्तुभ समुद्र (चर्चा) १५:०४, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)