Jump to content

"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०५९ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
No edit summary
::मी 'प्रताधिकारित संचिका' अशा नावाचा साचा बनवला होता. तो वापरून बघा. पण आता मला त्यात फेअर यूझ तत्त्वाबद्दल काही लिहिलंय का आठवत नाही. एकदा तपासून बघाअ. नाहीतर सध्यापुरता इंग्लिश साचा जसाच्या तसा आयात करा.
::--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] [[सदस्य चर्चा:Sankalpdravid|(चर्चा)]] १०:०९, ५ नोव्हेंबर २००८ (UTC)
 
== उत्तरः सूर्यमाला साचा ==
 
क्षितीज, सूर्यमाला साचा उत्तम. सध्या कार्यबाहुल्यामुळे मी विकिवर फार क्वचित येतो. तरी काही मदत लागल्यास नि:संकोचपणे मला विपत्र (इ-मेल) पाठवावी. तसेच सांगकाम्याची काही मदत लागत असल्यास कळवावे.
 
धन्यवाद.
 
[[User:Kaustubh|कौस्तुभ समुद्र]] ([[User talk:Kaustubh|चर्चा]]) १३:३८, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
 
ता.क. मला या सदस्याला इमेल पाठवा दुव्यावरून इमेल पाठविता येईल. इथल्या चर्चा पानापेक्षा इमेल ला लवकर उत्तर मिळेल.
६,०२५

संपादने