"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भयादी आणि तळटीपा
→‎भाषा: नवी माहिती, संदर्भ
ओळ २१९: ओळ २१९:


[[चित्र:स्पेन भाषा.png|thumb|right|200px|स्पेनमधल्या भाषा]]
[[चित्र:स्पेन भाषा.png|thumb|right|200px|स्पेनमधल्या भाषा]]
स्पॅनिश (''एस्पान्योल'' किंवा ''कास्तेयानो'' ) ही स्पेनमधली मुख्य भाषा आहे आणि संपूर्ण स्पेनमध्ये बोलली जाते. स्पॅनिश घटनेमध्ये हिला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेला आहे. जगात स्पॅनिश हे नाव जरी प्रचलित असले तरी स्पेनमधे आणि स्पॅनिश बोलणर्‍या लोकांमध्ये ती ''कास्तेयानो'' (कास्तेया प्रदेशातील भाषा) म्हणून ओळखली जाते. स्पॅनिश घटनेने कास्तेयानो हे नाव अधिकृत म्हणून स्वीकारले आहे. स्पॅनिश एकूण २१ देशांमध्ये बोलली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषांमध्ये स्पॅनिशचा समावेश आहे.
स्पॅनिश (''एस्पान्योल'' किंवा ''कास्तेयानो'' ) ही स्पेनमधली मुख्य भाषा आहे आणि संपूर्ण स्पेनमध्ये बोलली जाते. स्पॅनिश घटनेमध्ये हिला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेला आहे. जगात स्पॅनिश हे नाव जरी प्रचलित असले तरी स्पेनमधे आणि स्पॅनिश बोलणर्‍या लोकांमध्ये ती ''कास्तेयानो'' (कास्तिये प्रदेशातील भाषा) म्हणून ओळखली जाते. स्पॅनिश घटनेने कास्तेयानो हे नाव अधिकृत म्हणून स्वीकारले आहे. स्पॅनिश एकूण २१ देशांमध्ये बोलली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषांमध्ये स्पॅनिशचा समावेश आहे.


स्पॅनिश वगळता स्पेनमध्ये इतरही अनेक भाषा बोलल्या जातात. अशा एकूण सहा स्वतंत्र भाषा आहेत, ज्या अधिकृत भाषा म्हणून स्वीकारल्या गेल्या आहेत.
स्पॅनिश वगळता स्पेनमध्ये इतरही अनेक भाषा बोलल्या जातात. अशा एकूण सहा स्वतंत्र भाषा आहेत, ज्या अधिकृत भाषा म्हणून स्वीकारल्या गेल्या आहेत.


* अरेनिज (''आरानेस''), ''ओक्सितान'' या भाषेची बोली भाषा.
* अरेनिस (''आरानेस''), ''ओक्सितान'' या भाषेची बोली भाषा.
* आरागोनेज (घटनेनुसार अधिकृत दर्जा नाही मात्र मोठ्या प्रमाणावर बोलली जाते)
* आरागोनेस (घटनेनुसार अधिकृत दर्जा नाही मात्र मोठ्या प्रमाणावर बोलली जाते)
* आस्तुरियन (''आस्तुरिआनु'')
* आस्तुरियन (''आस्तुरिआनु'')<ref>{{cite web|url=http://www.jgpa.es/portal.do?TR=C&IDR=45|title=Junta General del Principado de Asturias|accessdate=2008-08-13|publisher=Junta General del Principado de Asturias}}</ref><br></br>
* बास्के (''एउस्केरा'')
* बास्के (''एउस्केरा'')
* कातालान (''काताला''), वालेन्सियामध्ये ही भाषा ''वालेन्सियन'' म्हणून ओळखली जाते.
* कातालान (''काताला''), वालेन्सियामध्ये ही भाषा ''वालेन्सियन'' म्हणून ओळखली जाते.
* गॅलिसियन (''गालेगो'')
* गॅलिसियन (''गालेगो'')
ह्या सहा भाषा वगळता स्पेनमध्ये ''आस्तुर-लेओनेज'', ''लेओनेज'', ''एस्त्रेमादुरन'', ''कान्ताब्रियन'' अशा बोलीभाषा देखील छोट्या प्रमाणावर बोलल्या जातात.
ह्या सहा भाषा वगळता स्पेनमध्ये ''आस्तुर-लेओनेस'', ''लेओनेस'', ''एस्त्रेमादुरन'', ''कान्ताब्रियन'' अशा बोलीभाषा देखील छोट्या प्रमाणावर बोलल्या जातात. मात्र इतर भाषांच्या तुलनेत या भाषा बोलणार्‍यांची कमी संख्या, साहित्यिक परंपरेचा अभाव आणि लोकांकडून या भाषांना घटनेत अधिकृत स्थान देण्याची न होणारी मागणी म्हणून या भाषांना अधिकृत मान्यता नाही.<ref>{{citeweb|url=http://www.proel.org/lenguas2.html|title=Languages of Spain map|accessdate=2008-08-15|publisher=Proel}}</ref> भूमध्य समुद्राजवळील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांमध्ये काही प्रमाणात [[जर्मन भाषा|जर्मन]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजीही]] बोलली जाते.


==राजकारण==
==राजकारण==

०२:१२, ५ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती

स्पेन
Reino de España
(रेइनो दे एस्पान्या )
स्पेनचे राजतंत्र
स्पेनचा ध्वज स्पेनचे चिन्ह
[[राष्ट्रध्वज
बांदेरा दे एस्पान्या
(Bandera de España)|ध्वज]]
[[राष्ट्रचिन्ह
एस्कुदो दे एस्पान्या
(Escudo de España)|चिन्ह]]
ब्रीद वाक्य: Plus Ultra(लॅटिन)
अजुनी पुढे
राष्ट्रगीत: मार्चा रेआल (शाही कूच) (फक्त संगीत, शब्द नाहीत)[टीप १]
स्पेनचे स्थान
स्पेनचे स्थान
स्पेनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
माद्रिद
अधिकृत भाषा स्पॅनिश (कास्तेयानो))[टीप २]
इतर प्रमुख भाषा गॅलिशियन, बास्क, कातालान
 - राष्ट्रप्रमुख हुआन कार्लोस पहिला (राजा)
 - पंतप्रधान होजे लुइस रोद्रिगेझ झापातेरो
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ५,०४,७८२ किमी (५०वा क्रमांक)
 - पाणी (%) १.०४
लोकसंख्या
 -एकूण ४,५२,००,७३७ (२००७चा अंदाज)[१] (२९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८७.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १,३५१ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (११वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २६, ३२० अमेरिकन डॉलर (२५वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन युरो(१९९९ पासून)
स्पॅनिश पेसेटा(१९९९ पर्यंत)
आंतरराष्ट्रीय कालविभाग CET[टीप ३] (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ ES
आंतरजाल प्रत्यय .es, .cat, .eu[टीप ४]
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा



स्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (IPA|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:Reino de España रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला देश आहे.[टीप ५] स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्सआंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्कोजिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे.

स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासून सभासद आहे. हा देश विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.