"पीएस २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: पीएस २ हा प्ले स्टेशन २ या नावाचे संक्षिप्त रूप आहे. (Play station 2) हा [[सोनी]...
 
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:
अतिशय प्रगत ऑडियो व्हिज्युअल इफेक्टस्(मराठी?) मुळे हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे.
अतिशय प्रगत ऑडियो व्हिज्युअल इफेक्टस्(मराठी?) मुळे हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे.
या स्पर्धेत मागे पडू नये यासाठी [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीने [[एक्सबॉक्स]](Xbox) हा खेळ आणला.
या स्पर्धेत मागे पडू नये यासाठी [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीने [[एक्सबॉक्स]](Xbox) हा खेळ आणला.

[[वर्ग:संगणक]]

२२:०२, २१ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती

पीएस २ हा प्ले स्टेशन २ या नावाचे संक्षिप्त रूप आहे. (Play station 2) हा सोनी (Sony) या कंपनीने बाजारात आणलेला एक खेळ आहे. या मध्ये कंपनीनेच हार्डवेयर तसेच खेळही पुरवलेले आहेत. अतिशय प्रगत ऑडियो व्हिज्युअल इफेक्टस्(मराठी?) मुळे हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. या स्पर्धेत मागे पडू नये यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक्सबॉक्स(Xbox) हा खेळ आणला.