"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या वाढविले: cs:Rákeš Šarma, ml:രാകേഷ് ശര്‍മ, sk:Rákeš Šarma
No edit summary
ओळ १: ओळ १:

राकेश शर्मा
राकेश शर्मा अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.


अप्रैल १९८४ मध्ये रशिया च्या अंतराळ कार्यक्रमात भाग घेवून त्यांनी ८ दिवस अंतरिक्षात घालवले.<br> त्यावेळी ते भारताच्या वायुसेनेत सेवा करत होते.<br> अन्तरिक्षातुन भारत कसा दिसतो ? या इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर त्यांनी " सारे जहाँ से अच्छा " असे उदगार काढले होते.


नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देवून सन्मान केला गेला.


{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{भारतीय अंतराळ संशोधन}}
{{भारतीय अंतराळ संशोधन}}

१८:५०, १९ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती

राकेश शर्मा राकेश शर्मा अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.


अप्रैल १९८४ मध्ये रशिया च्या अंतराळ कार्यक्रमात भाग घेवून त्यांनी ८ दिवस अंतरिक्षात घालवले.
त्यावेळी ते भारताच्या वायुसेनेत सेवा करत होते.
अन्तरिक्षातुन भारत कसा दिसतो ? या इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर त्यांनी " सारे जहाँ से अच्छा " असे उदगार काढले होते.


नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देवून सन्मान केला गेला.