"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: bs:Celzijus (jedinica)
छो सांगकाम्याने वाढविले: az:Selsi şkalası
ओळ ११: ओळ ११:
[[af:Celsius]]
[[af:Celsius]]
[[ar:سيلزيوس]]
[[ar:سيلزيوس]]
[[az:Selsi şkalası]]
[[be-x-old:Градус Цэльсія]]
[[be-x-old:Градус Цэльсія]]
[[bn:সেলসিয়াস]]
[[bn:সেলসিয়াস]]

०६:०१, ६ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती

सेल्सियस हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तपमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तपमान यांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सिअस तपमान मापनप्रणालिनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याचा बर्फ ज्या तपमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तपमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याची वाफ ज्या तपमानास होईल, ते १००° प्रमाण तपमान होय. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.

आंद्रे सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ निवडलेले नाव.

याला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.