"सुरेश श्रीधर भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ४०: ओळ ४०:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
*[http://www.sureshbhat.in सुरेश भट व मराठीतील गझल वर समर्पित संकेतस्थळ]
*[http://www.sureshbhat.in सुरेशभट.इन - सुरेश भट व मराठीतील गझलेला समर्पित संकेतस्थळ]
*[http://www.sureshbhat.in/node/163 सुरेश भट यांची मुलाखत.]
*[http://www.sureshbhat.in/node/163 'सुरेशभट.इन'वरील सुरेश भटांची मुलाखत]



[[वर्ग:मराठी कवी|भट, सुरेश]]
{{DEFAULTSORT:भट,सुरेश}}
[[वर्ग:मराठी कवी]]

०९:३४, १ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती

सुरेश श्रीधर भट
जन्म नाव सुरेश भट
टोपणनाव गझल सम्राट
जन्म एप्रिल १५, १९३२
अमरावती, महाराष्ट्र
मृत्यू मार्च १४ ,२००३
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र काव्य, साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता,गझल़
प्रसिद्ध साहित्यकृती रुपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग
वडील डॉ॰ श्रीधर रंगनाथ भट
आई शांता श्रीधर भट
संकेतस्थळ www.sureshbhat.in

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला.

काव्यसंग्रह

  • रुपगंधा
  • रंग माझा वेगळा
  • एल्गार
  • झंझावात
  • सप्तरंग

बाह्य दुवे