"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
==प्राणी जीवन==
 
हे उद्यान हिमालयीन जीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. अतिशय दुर्मिळ सस्तन प्राणी व पक्षी या उद्यानात आढळतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे [[हिमालयीन थार]], [[हिमबिबट्या]], [[कस्तुरी मृग]], [[हिमालयीन अस्वल]], [[हिमालयीन तपकिरी अस्वल]], [[भारल]], पक्ष्यांमध्ये [[सोनेरी गरुड]], [[हिमालयीन ग्रिफन गिधाड]] इत्यादी अतिदुर्मिळ प्राणी व पक्षी आहेत<ref>[http://www.indiaparenting.com/travel/data/travel067.shtml| Valley of flowers]</ref>.
 
 
 
== फुले विश्व==
३,५७२

संपादने

दिक्चालन यादी