"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
छो
{{विस्तार}}
[[चित्र:Valley of flowers uttaranchal full view.JPG|thumb|300px|व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान]]
[[चित्र:Valley of flowers uttaranchal full view.JPG|thumb| 300 px|व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान ]]'''व्हॅलिव्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स''' हे भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. [[नंदादेवी राष्ट्रीय उद्यान|नंदादेवी राष्ट्रीय उद्याना]] बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपुर्णवैविध्यपूर्ण निसर्गामुळे याला [[जागतिक वारसा स्थान]] म्हणून मान मिळालेमिळालेला आहे.
 
==भौगोलिक माहिती==
 
उद्यान हे उद्यान मुख्यत्वे [[हिमालय|हिमालयाच्या]] मध्यम ते अतिउंचअती उंच रांगामध्ये आहे. या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ८७.५ चौ.किमी इतके आहे. याची मुख्य पर्वत रांगपर्वतरांग हिमालयातील [[झांनस्कार रांग]]आहे. तसेच सर्वोच्च ठिकाण [[गौरी पर्वत]] आहे ज्याची उंची ६७१९ मी इतकी आहे. उद्यान हे उद्यान वर्षातील जवळपास ९ महिने जवळपास बर्फाच्छादीत असल्याने बंद असते.
 
==इतिहास==
 
१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक [[फ्रँक स्मिथ]] व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील [[कॉमेट]] हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले. इथे पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांचेत्यांची हरवल्याची भीती पुर्णपणेपूर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणार्‍या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगालजगाला पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येथे आला व अभ्यास करुन त्याने व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले.<ref>[http://living.oneindia.in/cosmopolitan/cosmo-life/valley-flowers.html|Legend ofलिजेंड Valleyऑफ ofव्हॅली Flowersऑफ फ्लॉवर्स]</ref>. १९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची [[जागतिक वारसा स्थान]] म्हणून निवड झाली.
 
==प्राणी जीवन==
== फुले विश्व==
 
अत्यंत वैविध्यपुर्ण फुले हे येथील वैशिठ्य आहे. फुलांच्या एकुण ५०० हून अधिक जातिजाती येथे आढळतात. त्यातील कित्येक केवळ येथेच आढळणार्‍या आहेत. फुलांमध्ये मुख्यत्वे ओर्चिड्स पॉपिस असे अनेक प्रकार येथे पहावयास मिळतात. वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्याने केवळ तिनचतीनच महिने बहाराची असतात व त्यासाठी येथील फुलांनी आपापले फुलायचे दिवस ठरवून घेतले आहे असे दिसते. बहाराच्या महिन्यात दर दोन तीन आठवड्यानंतर एकाच जागी पुर्णपणेपूर्णपणे वेगळ्याच फुलांची वाढ दिसते. हा निसर्गातील परस्पर सहाय्याचा (symbiosis) चा प्रकार आहे असे तज्ञांचे मत आहे.
 
 
 
==संदर्भ==
<references/>
 
 
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:जागतिक वारसा स्थान]]
 
[[en:Valley of Flowers National Park]][[fr:Parc national de Valley of Flowers]]
[[fi:Valley of Flowersin kansallispuisto]]
[[sv:Valley of Flowers nationalpark]]
 
 
 
 
 
 
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:जागतिक वारसा स्थान]]
६,०२५

संपादने

दिक्चालन यादी