"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
{{काम चालू}}
<!--
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
यशवंतराव चव्हाण मुंबई राज्य गुजरात मोरारजी देसाई १०८ हुतात्मे फोर्ट येथे हुतात्मा स्मारक उभारले.
-->
[[Image:United.JPG|250px|thumb|हुतात्मा स्मारक,मुंबई]]
 
[[मुंबई]] आणि आणि [[बेळगांव]]सह [[महाराष्ट्र]] राज्य निर्माण करण्याच्या हेतुने ही चळवळ् उभारली गेली.या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
संयुक्‍त महाराष्ट्राकरिता मराठी माणसांनी प्रखर लढा दिला. त्याचा इतिहास गेली पन्नास वर्षे दाबला गेला. १०६ बळी घेऊन त्यावेळचे ५६ कोटी म्हणजे आताचे २१००० कोटी रूपये आणि नद्या देऊनसुध्दा संयुक्‍त महाराष्ट्राचे स्वप्न अपूर्णच राहिले. स्वातंत्र्यपूर्वकाळात लोकमान्य टिळक आणि गांधी प्रभृतींनी एकभाषिक राज्याची मागणी केल्यामुळे बंगाल, ओडिसा, बिहार अशी वेगळी राज्ये झाली. महाराष्ट्र राज्याच्या मागणीला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अखेरीस संयुक्‍त महाराष्ट्राची मागणी नेहरूंनी नाकारल्यामुळे चिंतामणराव देशमुखांसारख्या आंतरराष्ट्रीय विद्वान आणि अर्थतज्ञाने नेहरूंच्या मंत्रीमंडळातून २३ जानेवारी १९५६ रोजी अर्थमंत्रीपदाचा त्याग केला.
पण बंगालचा अपवाद सोडला तर बाकीचे प्रांत तसेच बहुभाषी खिचडीचे राहिले. बलुची, पख्तुनी, पंजाबी या भाषांचा एक पंजाब इलाखा. सिंधी, गुजराथी, मराठी व काही कन्नड अशा चार भाषांचा मुंबई इलाखा. तेलुगु, तमिळ, काही मल्याळी कुर्गी व काही कन्नड अशा पाच भाषांचा मद्रास इलाखा तर व-हाड जोडून हिंदी मराठीचा एक इलाखा असे प्रांत इंग्रजांनी केले होते.
 
==संदर्भ==
'''कथा मुंबईच्या गिरणगावाची''' लेखन- ''नीरा आडारलर व मीना मेनन', मौज प्रकाशन ISBN 81-7486-649-3
 
==संकेतस्थळ==

दिक्चालन यादी