"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''सेल्सियस''' हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तपमान व पाणी उ...
(काही फरक नाही)

१२:३१, ५ एप्रिल २००८ ची आवृत्ती

सेल्सियस हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तपमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तपमान यांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

याला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.