"अँडर्स सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Headshot of Anders Celsius.jpg|इवलेसे|उजवे|250 px|ॲंडर्स सेल्सियस]]
[[चित्र:Headshot of Anders Celsius.jpg|इवलेसे|उजवे|250 px|अँडर्स सेल्सियस]]
'''ॲंडर्स सेल्सियस''' ([[स्वीडिश भाषा|स्वीडिश]]: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, [[उप्साला]] - २५ एप्रिल १७४४, [[उप्साला]]) हा एक [[स्वीडन|स्वीडिश]] [[खगोलशास्त्रज्ञ]] व [[गणितज्ञ]] होता. [[सेल्सियस]] हे [[तापमान]] मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.
'''अँडर्स सेल्सियस''' ([[स्वीडिश भाषा|स्वीडिश]]: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, [[उप्साला]] - २५ एप्रिल १७४४, [[उप्साला]]) हा एक [[स्वीडन|स्वीडिश]] [[खगोलशास्त्रज्ञ]] व [[गणितज्ञ]] होता. [[सेल्सियस]] हे [[तापमान]] मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.


[[स्वीडन]]च्या [[उप्साला]] शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान [[उप्साला विद्यापीठ]]ामध्ये [[खगोलशास्त्र]]ाचा प्राध्यापक होता.
[[स्वीडन]]च्या [[उप्साला]] शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान [[उप्साला विद्यापीठ]]ामध्ये [[खगोलशास्त्र]]ाचा प्राध्यापक होता.

१४:३०, १७ सप्टेंबर २०२२ ची नवीनतम आवृत्ती

अँडर्स सेल्सियस

अँडर्स सेल्सियस (स्वीडिश: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, उप्साला - २५ एप्रिल १७४४, उप्साला) हा एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञगणितज्ञ होता. सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.

स्वीडनच्या उप्साला शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान उप्साला विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: