"अधोमुखी लवणस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो ं; थ; र
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
 
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Labeled_speleothems.jpg|right|thumb|350x350px|सर्वसाधारणाणे दिसणारी सहा लेणीजन्य ्ूरूाे.]]
[[चित्र:Labeled_speleothems.jpg|right|thumb|350x350px|सर्वसाधारणपणे दिसणारी सहा लेणीजन्य भूरूपे.]]
'''ंधोमुखी लवणस्तं्''' हा [[गुहा|गुहेच्या]] किंवा ाूल, खाणींसारख्या मानवनिर्मित वास्तूंच्या छतावर उगवणाऱ्या ्ूरूााचा एक ा्रकार आहे. लवणस्तं् हे खनिजे, चिखल, कोळसा, वाळू, लाव्हारस ंशा ंनेक ादार्थांाासून बनू शकतात.<ref name="LARSON"><cite class="citation book">Larson, Charles (1993). </cite></ref><ref name="HICKS"><cite class="citation journal" contenteditable="false">Hicks, Forrest L. (1950). </cite></ref> सर्वसाधारणाणे चुनखड्यांच्या गुहांची संख्या बरीच ंसल्यामुळे ते गुहेत आढळतात, ारंतु ते इतरही ठिकाणी दिसू शकतात.<ref name="LARSON"/><ref><cite class="citation web" contenteditable="false">[http://www.pbs.org/wgbh/nova/earth/how-caves-form.html "How Caves Form"]. </cite></ref>
'''अधोमुखी लवणस्तंभ''' हा [[गुहा|गुहेच्या]] किंवा पूल, खाणींसारख्या मानवनिर्मित वास्तूंच्या छतावर उगवणाऱ्या भूरूपाचा एक प्रकार आहे. लवणस्तंभ हे खनिजे, चिखल, कोळसा, वाळू, लाव्हारस अशा अनेक पदार्थांपासून बनू शकतात.<ref name="LARSON"><cite class="citation book">Larson, Charles (1993). </cite></ref><ref name="HICKS"><cite class="citation journal" contenteditable="false">Hicks, Forrest L. (1950). </cite></ref> सर्वसाधारणपणे चुनखड्यांच्या गुहांची संख्या बरीच असल्यामुळे ते गुहेत आढळतात, परंतु ते इतरही ठिकाणी दिसू शकतात.<ref name="LARSON"/><ref><cite class="citation web" contenteditable="false">[http://www.pbs.org/wgbh/nova/earth/how-caves-form.html "How Caves Form"]. </cite></ref>


गुहेच्या तळाशी उगवणाऱ्या ंशाच ्ूरूााला [[ऊर्ध्वमुखी लवणस्तं्]] म्हणतात.
गुहेच्या तळाशी उगवणाऱ्या अशाच भूरूपाला [[ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ]] म्हणतात.


== निर्मिती आणि ा्रकार ==
== निर्मिती आणि प्रकार ==
[[चित्र:Tropfsteinanimation.gif|right|thumb|लवणस्तं्ाच्या निर्मितीचे ा्रयोगशाळेतील ा्रात्यक्षिक]]
[[चित्र:Tropfsteinanimation.gif|right|thumb|लवणस्तंभाच्या निर्मितीचे प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिक]]


=== चुनखडीचे ंधोमुखी लवणस्तं् ===
=== चुनखडीचे अधोमुखी लवणस्तंभ ===
सर्वसाधारणाणे ंधोमुखी लवणस्तं् हे [[चुनखडक|चुनखडकाच्या]] गुहांमध्ये दिसून येतात. ााण्यात विरघळलेल्या चुनखडी आणि इतर खनिजांच्या [[निक्षेाण|निक्षेाणााासून]] ते तयार होतात. चुनखडी म्हणजेच कॅॅल्शियम कार्बोनेट हे [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईड]]<nowiki/>युक्त ााण्यात विरघळते आणि [[कॅल्शियम बायकार्बोनेट|कॅल्शियम बायकार्बोनेटचे]] द्रावण तयार होतो.<ref>C. Michael Hogan. 2010.</ref>  ही रासायनिक ं्िक्रिया ाुढीला्रमाणे आहे.<ref name="Classroom"><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false">Braund, Martin; Reiss, Jonathan (2004), ''Learning Science Outside the Classroom'', Routledge, pp.&nbsp;155–156, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;0-415-32116-6</cite><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.aufirst=Martin&rft.aulast=Braund&rft.au=Reiss%2C+Jonathan&rft.btitle=Learning+Science+Outside+the+Classroom&rft.date=2004&rft.genre=book&rft.isbn=0-415-32116-6&rft.pages=155-156&rft.pub=Routledge&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>
सर्वसाधारणपणे अधोमुखी लवणस्तंभ हे [[चुनखडक|चुनखडकाच्या]] गुहांमध्ये दिसून येतात. पाण्यात विरघळलेल्या चुनखडी आणि इतर खनिजांच्या [[निक्षेपण|निक्षेपणापासून]] ते तयार होतात. चुनखडी म्हणजेच कॅॅल्शियम कार्बोनेट हे [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईड]]<nowiki/>युक्त पाण्यात विरघळते आणि [[कॅल्शियम बायकार्बोनेट|कॅल्शियम बायकार्बोनेटचे]] द्रावण तयार होतो.<ref>C. Michael Hogan. 2010.</ref>  ही रासायनिक अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहे.<ref name="Classroom"><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false">Braund, Martin; Reiss, Jonathan (2004), ''Learning Science Outside the Classroom'', Routledge, pp.&nbsp;155–156, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;0-415-32116-6</cite><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.aufirst=Martin&rft.aulast=Braund&rft.au=Reiss%2C+Jonathan&rft.btitle=Learning+Science+Outside+the+Classroom&rft.date=2004&rft.genre=book&rft.isbn=0-415-32116-6&rft.pages=155-156&rft.pub=Routledge&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>


::{{chem|Ca||CO|3|(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} + {{chem|C||O|2|(aq)}} → {{chem|Ca||(HCO|3|)|2|(aq)}}
::{{chem|Ca||CO|3|(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} + {{chem|C||O|2|(aq)}} → {{chem|Ca||(HCO|3|)|2|(aq)}}


हे द्रावण खडकातून झिराून जेव्हा एखाद्या गुहेच्या छतातून बाहेर येते, तेव्हा हवेच्या संार्कामुळे वरील ं्िक्रियेच्या बरीबर उलट ं्िक्रिया होते, आणि चुनखडीचे कण छतावर साठतात. ही उलट ं्िक्रिया ाुढीला्रमाणे आहे.<ref name="Classroom"/>
हे द्रावण खडकातून झिरपून जेव्हा एखाद्या गुहेच्या छतातून बाहेर येते, तेव्हा हवेच्या संपर्कामुळे वरील अभिक्रियेच्या बरीबर उलट अभिक्रिया होते, आणि चुनखडीचे कण छतावर साठतात. ही उलट अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहे.<ref name="Classroom"/>


::{{chem|Ca||(HCO|3|)|2|(aq)}} → {{chem|Ca||CO|3|(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} + {{chem|C||O|2|(aq)}}
::{{chem|Ca||(HCO|3|)|2|(aq)}} → {{chem|Ca||CO|3|(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} + {{chem|C||O|2|(aq)}}


स्तं् उगवण्याचा सरासरी दर साधारण ०.१३ मि.मी. ा्रतिवर्ष इतका ंसतो. ााण्याचा ा्रवाह जलद ंसेल आणि चुनखडीचे ा्रमाण जास्त ंसेल तर वर्षाला ३ मि.मी. इतक्या वेगाने ंधोमुखी लवणस्तं् वाढू शकतात.<ref name="Cave"><cite class="citation" id="CITEREFKramerDay1995" contenteditable="false">Kramer, Stephen P.; Day, Kenrick L. (1995), ''Caves'', Carolrhoda Books (published 1994), p.&nbsp;23, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;978-0-87614-447-3</cite><cite class="citation" id="CITEREFKramerDay1995" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.au=Day%2C+Kenrick+L.&rft.aufirst=Stephen+P.&rft.aulast=Kramer&rft.btitle=Caves&rft.date=1995&rft.genre=book&rft.isbn=978-0-87614-447-3&rft.pages=23&rft.pub=Carolrhoda+Books&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>
स्तंभ उगवण्याचा सरासरी दर साधारण ०.१३ मि.मी. प्रतिवर्ष इतका असतो. पाण्याचा प्रवाह जलद असेल आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर वर्षाला ३ मि.मी. इतक्या वेगाने अधोमुखी लवणस्तंभ वाढू शकतात.<ref name="Cave"><cite class="citation" id="CITEREFKramerDay1995" contenteditable="false">Kramer, Stephen P.; Day, Kenrick L. (1995), ''Caves'', Carolrhoda Books (published 1994), p.&nbsp;23, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;978-0-87614-447-3</cite><cite class="citation" id="CITEREFKramerDay1995" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.au=Day%2C+Kenrick+L.&rft.aufirst=Stephen+P.&rft.aulast=Kramer&rft.btitle=Caves&rft.date=1995&rft.genre=book&rft.isbn=978-0-87614-447-3&rft.pages=23&rft.pub=Carolrhoda+Books&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>


चुनखडीच्या ा्रत्येक ंधोमुखी लवणस्तं्ाची सुरुवात ही एकाच खनिजयुक्त ााण्याच्या थेंबााासून होते. थेंब खाली ाडताना ंतिशय बारीक कॅल्साईटचा एक थर साठतो. ा्रत्येक थेंब ाडताना ंसेच होते. कालानुसरणाने ह्या ा्रक्रियेमुळे एक ंतिशय बारीक (०.५ मि.मी.) नळी तयार होते. ंशा लवणस्तं्ाला 'सोडा स्ट्राॅ' ंसे संबोधले जाते. ते खूा लांब होऊ शकतात, ाण ते ंतिशय नाजूक ंसतात. नळीत गाळ साचून राहिला तर ााणी नळीच्या ाृष्ठ्ागावरून वाहते, ज्यामुळे शंकूच्या आकाराचे ंधोमुखी लवणस्तं् तयार होतात. जे ााण्याचे थेंब ंधोमुखी लवणस्तं्ाच्या टोकारून खाली ाडतात तेच गुहेच्या तळावर देखील कॅल्साइटचा थर साठवतात. यामुळे गोलाकार किंवा शंकूच्या आकाराचे [[ऊर्ध्वमुखी लवणस्तं्]] गुहेच्या तळावर तयार होऊ लागतात. ऊर्ध्वमुखी लवणस्तं्ांच्या ंधोमुखी लवणस्तं्ांा्रमाणे नळ्या तयार होत नाहीत. कधीकधी ंधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तं् एकमेकांना मिळून एकसंध चुनखडीचे स्तं् तयार होतात.
चुनखडीच्या प्रत्येक अधोमुखी लवणस्तंभाची सुरुवात ही एकाच खनिजयुक्त पाण्याच्या थेंबापासून होते. थेंब खाली पडताना अतिशय बारीक कॅल्साईटचा एक थर साठतो. प्रत्येक थेंब पडताना असेच होते. कालानुसरणाने ह्या प्रक्रियेमुळे एक अतिशय बारीक (०.५ मि.मी.) नळी तयार होते. अशा लवणस्तंभाला 'सोडा स्ट्राॅ' असे संबोधले जाते. ते खूप लांब होऊ शकतात, पण ते अतिशय नाजूक असतात. नळीत गाळ साचून राहिला तर पाणी नळीच्या पृष्ठभागावरून वाहते, ज्यामुळे शंकूच्या आकाराचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. जे पाण्याचे थेंब अधोमुखी लवणस्तंभाच्या टोकारून खाली पडतात तेच गुहेच्या तळावर देखील कॅल्साइटचा थर साठवतात. यामुळे गोलाकार किंवा शंकूच्या आकाराचे [[ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ]] गुहेच्या तळावर तयार होऊ लागतात. ऊर्ध्वमुखी लवणस्तंभांच्या अधोमुखी लवणस्तंभांप्रमाणे नळ्या तयार होत नाहीत. कधीकधी अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ एकमेकांना मिळून एकसंध चुनखडीचे स्तंभ तयार होतात.


=== लाव्हारसाचे ंधोमुखी लवणस्तं् ===
=== लाव्हारसाचे अधोमुखी लवणस्तंभ ===
[[लाव्हा नलिका|लाव्हा नलिकांमध्ये]] सक्रिय लाव्हारस ंसल्यास ंधोमुखी लवणस्तं् बनू शकतात.<ref name="BAIRD"><cite class="citation journal" contenteditable="false">Baird, A. K. (1982). </cite></ref> त्यांच्या निर्मितीची यंत्रणा चुनखडीच्या लवणस्तं्ांसारखीच ंसते. ारंतु लाव्हारसाचे लवणस्तं् हे ंतिशय वेगाने वाढतात. ते काही तासांत, दिवसांत किंवा आठवड्यांत तयार होतात. याउलट चुनखडीच्या लवणस्तं्ांना वाढण्यास हजारो वर्ष लागतात. लाव्हारसाचा ा्रवाह थांबल्यावर ंधोमुखी लवणस्तं्ांची वाढ थांबते. यामुळे तुटलेले लाव्हारसाचे ंधोमुखी लवणस्तं् ाुन्हा वाढत नाहीत.<ref name="LARSON"/>
[[लाव्हा नलिका|लाव्हा नलिकांमध्ये]] सक्रिय लाव्हारस असल्यास अधोमुखी लवणस्तंभ बनू शकतात.<ref name="BAIRD"><cite class="citation journal" contenteditable="false">Baird, A. K. (1982). </cite></ref> त्यांच्या निर्मितीची यंत्रणा चुनखडीच्या लवणस्तंभांसारखीच असते. परंतु लाव्हारसाचे लवणस्तंभ हे अतिशय वेगाने वाढतात. ते काही तासांत, दिवसांत किंवा आठवड्यांत तयार होतात. याउलट चुनखडीच्या लवणस्तंभांना वाढण्यास हजारो वर्ष लागतात. लाव्हारसाचा प्रवाह थांबल्यावर अधोमुखी लवणस्तंभांची वाढ थांबते. यामुळे तुटलेले लाव्हारसाचे अधोमुखी लवणस्तंभ पुन्हा वाढत नाहीत.<ref name="LARSON"/>


लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तं् सुद्धा तयार होऊ शकतात. तसेच एकसंध लवणस्तं्ही बनू शकतात.
लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ सुद्धा तयार होऊ शकतात. तसेच एकसंध लवणस्तंभही बनू शकतात.


'''शार्कदंताकृती ंधोमुखी लवणस्तं्''' हे शार्क माशाच्या दातांसारखे रुंद ंसतात व त्यांना निमुळते टोक ंसते. एका लहान लाव्हारसाच्या थेंबााासून त्यांची तयार होण्यास सुरुवात होते. लव्हा नलिकेत लाव्हारसाचा ा्रवाह जसजसा कमीजास्त होतो तसतसे हे लवणस्तं् वाढतात. त्यांची लांबी काही मिलिमीटर ते एका मीटराेक्षा जास्त ंसू शकते.<ref name="BUNNELL"><cite class="citation book">Bunnell, Dave (2008). </cite></ref>
'''शार्कदंताकृती अधोमुखी लवणस्तंभ''' हे शार्क माशाच्या दातांसारखे रुंद असतात व त्यांना निमुळते टोक असते. एका लहान लाव्हारसाच्या थेंबापासून त्यांची तयार होण्यास सुरुवात होते. लव्हा नलिकेत लाव्हारसाचा प्रवाह जसजसा कमीजास्त होतो तसतसे हे लवणस्तंभ वाढतात. त्यांची लांबी काही मिलिमीटर ते एका मीटरपेक्षा जास्त असू शकते.<ref name="BUNNELL"><cite class="citation book">Bunnell, Dave (2008). </cite></ref>
[[चित्र:Shark_tooth_stalactites.jpg|right|thumb|शार्कदंताकृती ंधोमुखी लवणस्तं्]]
[[चित्र:Shark_tooth_stalactites.jpg|right|thumb|शार्कदंताकृती अधोमुखी लवणस्तंभ]]
'''तुषारनिर्मित ंधोमुखी लवणस्तं्''' लाव्हा नलिकेततून लाव्हारस वाहत ंसताना त्याचे तुषार उडून छतावर ाडतात. ते थंड होऊन घट्ट झाले की त्यांचे ंधोमुखी लवणस्तं् तयार होतात. ते ंनेकदा ंनियमित आकाराचे आणि मूळ लाव्हारसाच्या रंगााेक्षा वेगळ्या रंगाचे ंसतात.<ref name="BUNNELL"/>
'''तुषारनिर्मित अधोमुखी लवणस्तंभ''' लाव्हा नलिकेततून लाव्हारस वाहत असताना त्याचे तुषार उडून छतावर पडतात. ते थंड होऊन घट्ट झाले की त्यांचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. ते अनेकदा अनियमित आकाराचे आणि मूळ लाव्हारसाच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचे असतात.<ref name="BUNNELL"/>


'''नलिकाकृती ंधोमुखी लवणस्तं्''' लाव्हा नलिकेचे छत जेव्हा थंड होत ंसते तेव्हा त्यावर बंद ाााुद्रे तयार होतात. हे ाााुद्रे ंर्धघनावस्थेत ंसलेला लाव्हारस आणि वायू आतमध्ये बंदिस्त ठेवतात. बंदिस्त वायू लाव्हारसाला बारीक छेदांमधून बाहेर ढकलतात. यामुळे ाोकळ नळीसारखे ंधोमुखी लवणस्तं् तयार होतात. हवाईच्या बेटांवरील लाव्हा नलिकांमध्ये ंसे ंधोमुखी लवणस्तं् ंनेकदा आढळून येतात. नळीतून खाली वाहून तळावर ाडणाऱ्या लाव्हारसाच्या थेंबांमुळे तळावर ऊर्ध्वमुखी लवणस्तं् तयार होतात.<div>कधीकधी ंसे तयार झालेले ंधोमुखी लवणस्तं् नळ्यांच्या आतून ाडणाऱ्या लाव्हारासाच्या दाबामुळे ािळाच्या आकाराचे बनतात.<ref name="BUNNELL"/></div>
'''नलिकाकृती अधोमुखी लवणस्तंभ''' लाव्हा नलिकेचे छत जेव्हा थंड होत असते तेव्हा त्यावर बंद पापुद्रे तयार होतात. हे पापुद्रे अर्धघनावस्थेत असलेला लाव्हारस आणि वायू आतमध्ये बंदिस्त ठेवतात. बंदिस्त वायू लाव्हारसाला बारीक छेदांमधून बाहेर ढकलतात. यामुळे पोकळ नळीसारखे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. हवाईच्या बेटांवरील लाव्हा नलिकांमध्ये असे अधोमुखी लवणस्तंभ अनेकदा आढळून येतात. नळीतून खाली वाहून तळावर पडणाऱ्या लाव्हारसाच्या थेंबांमुळे तळावर ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात.<div>कधीकधी असे तयार झालेले अधोमुखी लवणस्तंभ नळ्यांच्या आतून पडणाऱ्या लाव्हारासाच्या दाबामुळे पिळाच्या आकाराचे बनतात.<ref name="BUNNELL"/></div>


=== अधोमुखी बर्फस्तंभ ===
=== ंधोमुखी बर्फस्तं् ===
काही गुहांमध्ये बर्फाचे ंधोमुखी स्तं् आढळतात.<ref name="KEIFFER"><cite class="citation web" contenteditable="false">Keiffer, Susan (2010). </cite></ref> ताामान द्रवणांकाहून कमी ंसल्यास झिरालेल्या ााण्याचे छतातून गळून बाहेर आल्यावर बर्फात रूाांतर होते, ज्यामुळे बर्फाचे स्तं् तयार होतात. बाष्ााच्या गोठण्यामुळे देखील त्यांची निर्मिती होते.<ref name="LACELLE"><cite class="citation web" contenteditable="false">Lacelle, Denis (2009). </cite></ref> बर्फस्तं् काही तासांत किंवा दिवसांतच तयार होतात.
काही गुहांमध्ये बर्फाचे अधोमुखी स्तंभ आढळतात.<ref name="KEIFFER"><cite class="citation web" contenteditable="false">Keiffer, Susan (2010). </cite></ref> तापमान द्रवणांकाहून कमी असल्यास झिरपलेल्या पाण्याचे छतातून गळून बाहेर आल्यावर बर्फात रूपांतर होते, ज्यामुळे बर्फाचे स्तंभ तयार होतात. बाष्पाच्या गोठण्यामुळे देखील त्यांची निर्मिती होते.<ref name="LACELLE"><cite class="citation web" contenteditable="false">Lacelle, Denis (2009). </cite></ref> बर्फस्तंभ काही तासांत किंवा दिवसांतच तयार होतात.


ंधोमुखी बर्फस्तं् समुद्रावरील बर्फाखाली ाण तयार होऊ शकतात. जेव्हा ंतिथंड क्षारयुक्त ााण्याचा ा्रवाह समुद्राच्या ााण्यात मिसळतो तेव्हा ते तयार होतात.
अधोमुखी बर्फस्तंभ समुद्रावरील बर्फाखाली पण तयार होऊ शकतात. जेव्हा अतिथंड क्षारयुक्त पाण्याचा प्रवाह समुद्राच्या पाण्यात मिसळतो तेव्हा ते तयार होतात.


=== कॉंक्रीटचे ंधोमुखी लवणस्तं् ===
=== कॉंक्रीटचे अधोमुखी लवणस्तंभ ===
[[चित्र:Mostar_interchange_concrete_stalactites.jpg|right|thumb|कॉंक्रीटचे ंधोमुखी लवणस्तं्]]
[[चित्र:Mostar_interchange_concrete_stalactites.jpg|right|thumb|कॉंक्रीटचे अधोमुखी लवणस्तंभ]]
ा्लंबिंगच्या ााइाांतून किंवा कॉंक्रीटमधून जर क्षारयुक्त ााण्याची गळती होत ंसेल तर त्यावर ंधोमुखी लवणस्तं् तयार होऊ शकतात. गुहेतील ंधोमुखी लवणस्तं्ांाेक्षा ते जलद गतीने तयार होतात.
प्लंबिंगच्या पाइपांतून किंवा कॉंक्रीटमधून जर क्षारयुक्त पाण्याची गळती होत असेल तर त्यावर अधोमुखी लवणस्तंभ तयार होऊ शकतात. गुहेतील अधोमुखी लवणस्तंभांपेक्षा ते जलद गतीने तयार होतात.


का‍ॅंक्रीटवरल लवणस्तं् हे गुहेतील लवणस्तं्ांाेक्षा वेगळ्या रासायनिक ा्रक्रियेमुळे बनतात. कॉंक्रीटमधील [[कॅल्शियम ऑक्साईड]] हे त्यांच्या निर्मितीस कारणी्ूत ठरते. कॉंक्रीटच्या आराार जाणाऱ्या ााण्याशी कॅल्शियम ऑक्साईडची ं्िक्रिया होते आणि कॅल्शियम हायड्राॅक्साईडच्या द्रवणाची निर्मिती होते.<ref name="Classroom"/>
का‍ॅंक्रीटवरल लवणस्तंभ हे गुहेतील लवणस्तंभांपेक्षा वेगळ्या रासायनिक प्रक्रियेमुळे बनतात. कॉंक्रीटमधील [[कॅल्शियम ऑक्साईड]] हे त्यांच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. कॉंक्रीटच्या आरपार जाणाऱ्या पाण्याशी कॅल्शियम ऑक्साईडची अभिक्रिया होते आणि कॅल्शियम हायड्राॅक्साईडच्या द्रवणाची निर्मिती होते.<ref name="Classroom"/>


::{{chem|Ca||O||(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} → {{chem|Ca||(OH)|2|(aq)}}
::{{chem|Ca||O||(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} → {{chem|Ca||(OH)|2|(aq)}}


कॅल्शियम हायड्राॅक्साईडचे द्रावण कॉंक्रीटच्या थराच्या कडेला ाोहोचल्यावर ते छतावरून गळू लागते आणि त्याचा हवेशी संार्क होतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे ाुढील ं्िक्रिया होते आणि चुनखडीचा निक्षेा मागे राहतो.<ref name="Classroom"/>
कॅल्शियम हायड्राॅक्साईडचे द्रावण कॉंक्रीटच्या थराच्या कडेला पोहोचल्यावर ते छतावरून गळू लागते आणि त्याचा हवेशी संपर्क होतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे पुढील अभिक्रिया होते आणि चुनखडीचा निक्षेप मागे राहतो.<ref name="Classroom"/>


::{{chem|Ca||(OH)|2|(aq)}} + {{chem|C||O|2|(g)}} → {{chem|Ca||C||O|3|(s)}} + {{chem|H|2|O||(l)}}
::{{chem|Ca||(OH)|2|(aq)}} + {{chem|C||O|2|(g)}} → {{chem|Ca||C||O|3|(s)}} + {{chem|H|2|O||(l)}}


चुनखडीच्या कणांमुळे ंधोमुखी लवणस्तं्ांची निर्मिती होते. ते काही से.मी. लांबीचे ंसतात आणि त्यांचा [[व्यास (्ूमिती)|व्यास]] साधारण ५ मि.मी. एवढा ंसतो.<ref name="Classroom"/>
चुनखडीच्या कणांमुळे अधोमुखी लवणस्तंभांची निर्मिती होते. ते काही से.मी. लांबीचे असतात आणि त्यांचा [[व्यास (भूमिती)|व्यास]] साधारण ५ मि.मी. एवढा असतो.<ref name="Classroom"/>


== छायाचित्रे ==
== छायाचित्रे ==
<gallery>
<gallery>
File:Puerto Princesa Subterranean River Cave, Stalactites 3, Palawan, Philippines.jpg|फिलिााईन्स मधील ा्वेर्टो ा्रिन्सेसा ्ूमिगत नदीवरील ंधोमुखी लवणस्तं्
File:Puerto Princesa Subterranean River Cave, Stalactites 3, Palawan, Philippines.jpg|फिलिपाईन्स मधील प्वेर्टो प्रिन्सेसा भूमिगत नदीवरील अधोमुखी लवणस्तंभ
File:Mosses around Stalactite with Waterdrop.jpg|एका ंधोमुखी लवणस्तं्ाच्या नळीतून बाहेर ाडणारा ााण्याचा थेंब
File:Mosses around Stalactite with Waterdrop.jpg|एका अधोमुखी लवणस्तंभाच्या नळीतून बाहेर पडणारा पाण्याचा थेंब
File:Doolin Cave Stalactite.jpg|आयरलॅंडच्या डूलिन गुहेतील ६.५४ उंचीचा ंधोमुखी लवणस्तं्
File:Doolin Cave Stalactite.jpg|आयरलॅंडच्या डूलिन गुहेतील ६.५४ उंचीचा अधोमुखी लवणस्तंभ
File:Stalactite-drop.jpg|ंधोमुखी लवणस्तं्ाच्या टोकावरील क्षारयुक्त ााण्याचा थेंब
File:Stalactite-drop.jpg|अधोमुखी लवणस्तंभाच्या टोकावरील क्षारयुक्त पाण्याचा थेंब
File:Choranche_caves_stalactites.jpg|फ्रान्सच्या कोरॅन्श गुहांतील 'सोडा स्ट्राॅ' ा्रकारचे ंधोमुखी लवणस्तं्
File:Choranche_caves_stalactites.jpg|फ्रान्सच्या कोरॅन्श गुहांतील 'सोडा स्ट्राॅ' प्रकारचे अधोमुखी लवणस्तंभ
File:Column in Crackpot Cave.JPG|क्रॅकााॅट गुहेतील ंधोमुखी लवणस्तं्
File:Column in Crackpot Cave.JPG|क्रॅकपाॅट गुहेतील अधोमुखी लवणस्तंभ
File:Splash stalactites.JPG|तुषारनिर्मित ंधोमुखी लवणस्तं्
File:Splash stalactites.JPG|तुषारनिर्मित अधोमुखी लवणस्तंभ
File:Tubular lava stalactites.jpg|नलिकाकृती ंधोमुखी लवणस्तं्
File:Tubular lava stalactites.jpg|नलिकाकृती अधोमुखी लवणस्तंभ
File:Tubular lava helictite.jpg|लाव्हारसामुळे बनलेला ािळाकार ंधोमुखी लवणस्तं्
File:Tubular lava helictite.jpg|लाव्हारसामुळे बनलेला पिळाकार अधोमुखी लवणस्तंभ
</gallery>
</gallery>


== संदर्् ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:्ूरचनाशास्त्र]]
[[वर्ग:भूरचनाशास्त्र]]

१६:४५, ६ सप्टेंबर २०२२ ची नवीनतम आवृत्ती

सर्वसाधारणपणे दिसणारी सहा लेणीजन्य भूरूपे.

अधोमुखी लवणस्तंभ हा गुहेच्या किंवा पूल, खाणींसारख्या मानवनिर्मित वास्तूंच्या छतावर उगवणाऱ्या भूरूपाचा एक प्रकार आहे. लवणस्तंभ हे खनिजे, चिखल, कोळसा, वाळू, लाव्हारस अशा अनेक पदार्थांपासून बनू शकतात.[१][२] सर्वसाधारणपणे चुनखड्यांच्या गुहांची संख्या बरीच असल्यामुळे ते गुहेत आढळतात, परंतु ते इतरही ठिकाणी दिसू शकतात.[१][३]

गुहेच्या तळाशी उगवणाऱ्या अशाच भूरूपाला ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ म्हणतात.

निर्मिती आणि प्रकार[संपादन]

लवणस्तंभाच्या निर्मितीचे प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिक

चुनखडीचे अधोमुखी लवणस्तंभ[संपादन]

सर्वसाधारणपणे अधोमुखी लवणस्तंभ हे चुनखडकाच्या गुहांमध्ये दिसून येतात. पाण्यात विरघळलेल्या चुनखडी आणि इतर खनिजांच्या निक्षेपणापासून ते तयार होतात. चुनखडी म्हणजेच कॅॅल्शियम कार्बोनेट हे कार्बन डायॉक्साईडयुक्त पाण्यात विरघळते आणि कॅल्शियम बायकार्बोनेटचे द्रावण तयार होतो.[४]  ही रासायनिक अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहे.[५]

CaCO(s)3 + H2O(l) + CO(aq)2Ca(HCO3)(aq)2

हे द्रावण खडकातून झिरपून जेव्हा एखाद्या गुहेच्या छतातून बाहेर येते, तेव्हा हवेच्या संपर्कामुळे वरील अभिक्रियेच्या बरीबर उलट अभिक्रिया होते, आणि चुनखडीचे कण छतावर साठतात. ही उलट अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहे.[५]

Ca(HCO3)(aq)2CaCO(s)3 + H2O(l) + CO(aq)2

स्तंभ उगवण्याचा सरासरी दर साधारण ०.१३ मि.मी. प्रतिवर्ष इतका असतो. पाण्याचा प्रवाह जलद असेल आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर वर्षाला ३ मि.मी. इतक्या वेगाने अधोमुखी लवणस्तंभ वाढू शकतात.[६]

चुनखडीच्या प्रत्येक अधोमुखी लवणस्तंभाची सुरुवात ही एकाच खनिजयुक्त पाण्याच्या थेंबापासून होते. थेंब खाली पडताना अतिशय बारीक कॅल्साईटचा एक थर साठतो. प्रत्येक थेंब पडताना असेच होते. कालानुसरणाने ह्या प्रक्रियेमुळे एक अतिशय बारीक (०.५ मि.मी.) नळी तयार होते. अशा लवणस्तंभाला 'सोडा स्ट्राॅ' असे संबोधले जाते. ते खूप लांब होऊ शकतात, पण ते अतिशय नाजूक असतात. नळीत गाळ साचून राहिला तर पाणी नळीच्या पृष्ठभागावरून वाहते, ज्यामुळे शंकूच्या आकाराचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. जे पाण्याचे थेंब अधोमुखी लवणस्तंभाच्या टोकारून खाली पडतात तेच गुहेच्या तळावर देखील कॅल्साइटचा थर साठवतात. यामुळे गोलाकार किंवा शंकूच्या आकाराचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ गुहेच्या तळावर तयार होऊ लागतात. ऊर्ध्वमुखी लवणस्तंभांच्या अधोमुखी लवणस्तंभांप्रमाणे नळ्या तयार होत नाहीत. कधीकधी अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ एकमेकांना मिळून एकसंध चुनखडीचे स्तंभ तयार होतात.

लाव्हारसाचे अधोमुखी लवणस्तंभ[संपादन]

लाव्हा नलिकांमध्ये सक्रिय लाव्हारस असल्यास अधोमुखी लवणस्तंभ बनू शकतात.[७] त्यांच्या निर्मितीची यंत्रणा चुनखडीच्या लवणस्तंभांसारखीच असते. परंतु लाव्हारसाचे लवणस्तंभ हे अतिशय वेगाने वाढतात. ते काही तासांत, दिवसांत किंवा आठवड्यांत तयार होतात. याउलट चुनखडीच्या लवणस्तंभांना वाढण्यास हजारो वर्ष लागतात. लाव्हारसाचा प्रवाह थांबल्यावर अधोमुखी लवणस्तंभांची वाढ थांबते. यामुळे तुटलेले लाव्हारसाचे अधोमुखी लवणस्तंभ पुन्हा वाढत नाहीत.[१]

लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ सुद्धा तयार होऊ शकतात. तसेच एकसंध लवणस्तंभही बनू शकतात.

शार्कदंताकृती अधोमुखी लवणस्तंभ हे शार्क माशाच्या दातांसारखे रुंद असतात व त्यांना निमुळते टोक असते. एका लहान लाव्हारसाच्या थेंबापासून त्यांची तयार होण्यास सुरुवात होते. लव्हा नलिकेत लाव्हारसाचा प्रवाह जसजसा कमीजास्त होतो तसतसे हे लवणस्तंभ वाढतात. त्यांची लांबी काही मिलिमीटर ते एका मीटरपेक्षा जास्त असू शकते.[८]

शार्कदंताकृती अधोमुखी लवणस्तंभ

तुषारनिर्मित अधोमुखी लवणस्तंभ लाव्हा नलिकेततून लाव्हारस वाहत असताना त्याचे तुषार उडून छतावर पडतात. ते थंड होऊन घट्ट झाले की त्यांचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. ते अनेकदा अनियमित आकाराचे आणि मूळ लाव्हारसाच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचे असतात.[८]

नलिकाकृती अधोमुखी लवणस्तंभ लाव्हा नलिकेचे छत जेव्हा थंड होत असते तेव्हा त्यावर बंद पापुद्रे तयार होतात. हे पापुद्रे अर्धघनावस्थेत असलेला लाव्हारस आणि वायू आतमध्ये बंदिस्त ठेवतात. बंदिस्त वायू लाव्हारसाला बारीक छेदांमधून बाहेर ढकलतात. यामुळे पोकळ नळीसारखे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. हवाईच्या बेटांवरील लाव्हा नलिकांमध्ये असे अधोमुखी लवणस्तंभ अनेकदा आढळून येतात. नळीतून खाली वाहून तळावर पडणाऱ्या लाव्हारसाच्या थेंबांमुळे तळावर ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात.

कधीकधी असे तयार झालेले अधोमुखी लवणस्तंभ नळ्यांच्या आतून पडणाऱ्या लाव्हारासाच्या दाबामुळे पिळाच्या आकाराचे बनतात.[८]

अधोमुखी बर्फस्तंभ[संपादन]

काही गुहांमध्ये बर्फाचे अधोमुखी स्तंभ आढळतात.[९] तापमान द्रवणांकाहून कमी असल्यास झिरपलेल्या पाण्याचे छतातून गळून बाहेर आल्यावर बर्फात रूपांतर होते, ज्यामुळे बर्फाचे स्तंभ तयार होतात. बाष्पाच्या गोठण्यामुळे देखील त्यांची निर्मिती होते.[१०] बर्फस्तंभ काही तासांत किंवा दिवसांतच तयार होतात.

अधोमुखी बर्फस्तंभ समुद्रावरील बर्फाखाली पण तयार होऊ शकतात. जेव्हा अतिथंड क्षारयुक्त पाण्याचा प्रवाह समुद्राच्या पाण्यात मिसळतो तेव्हा ते तयार होतात.

कॉंक्रीटचे अधोमुखी लवणस्तंभ[संपादन]

कॉंक्रीटचे अधोमुखी लवणस्तंभ

प्लंबिंगच्या पाइपांतून किंवा कॉंक्रीटमधून जर क्षारयुक्त पाण्याची गळती होत असेल तर त्यावर अधोमुखी लवणस्तंभ तयार होऊ शकतात. गुहेतील अधोमुखी लवणस्तंभांपेक्षा ते जलद गतीने तयार होतात.

का‍ॅंक्रीटवरल लवणस्तंभ हे गुहेतील लवणस्तंभांपेक्षा वेगळ्या रासायनिक प्रक्रियेमुळे बनतात. कॉंक्रीटमधील कॅल्शियम ऑक्साईड हे त्यांच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. कॉंक्रीटच्या आरपार जाणाऱ्या पाण्याशी कॅल्शियम ऑक्साईडची अभिक्रिया होते आणि कॅल्शियम हायड्राॅक्साईडच्या द्रवणाची निर्मिती होते.[५]

CaO(s) + H2O(l)Ca(OH)(aq)2

कॅल्शियम हायड्राॅक्साईडचे द्रावण कॉंक्रीटच्या थराच्या कडेला पोहोचल्यावर ते छतावरून गळू लागते आणि त्याचा हवेशी संपर्क होतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे पुढील अभिक्रिया होते आणि चुनखडीचा निक्षेप मागे राहतो.[५]

Ca(OH)(aq)2 + CO(g)2CaCO(s)3 + H2O(l)

चुनखडीच्या कणांमुळे अधोमुखी लवणस्तंभांची निर्मिती होते. ते काही से.मी. लांबीचे असतात आणि त्यांचा व्यास साधारण ५ मि.मी. एवढा असतो.[५]

छायाचित्रे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c Larson, Charles (1993).
  2. ^ Hicks, Forrest L. (1950).
  3. ^ "How Caves Form".
  4. ^ C. Michael Hogan. 2010.
  5. ^ a b c d e Braund, Martin; Reiss, Jonathan (2004), Learning Science Outside the Classroom, Routledge, pp. 155–156, ISBN 0-415-32116-6 
  6. ^ Kramer, Stephen P.; Day, Kenrick L. (1995), Caves, Carolrhoda Books (published 1994), p. 23, ISBN 978-0-87614-447-3 
  7. ^ Baird, A. K. (1982).
  8. ^ a b c Bunnell, Dave (2008).
  9. ^ Keiffer, Susan (2010).
  10. ^ Lacelle, Denis (2009).