"फार्मिंग्टन हिल्स (मिशिगन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
 
(काही फरक नाही)

२२:०८, १५ एप्रिल २००६ ची आवृत्ती

फार्मिंगटन हिल्स हे मिशिगन राज्यातील ओकलंड काउंटीतील एक शहर आहे.

अमेरिकेतील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या २५ शहरांत फार्मिंगटन हिल्सचा समावेश होतो.