"अनुराधा (नक्षत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: स्त्रोत → स्रोत using AWB |
छो Khirid Harshad ने लेख अनुराधा वरुन अनुराधा (नक्षत्र) ला हलविला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
२३:३४, २२ ऑगस्ट २०२२ ची आवृत्ती
अनुराधा (नक्षत्र) हे एक नक्षत्र आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
भारतीय नक्षत्रमालिकेतील सतरावे नक्षत्र. विशाखा नक्षत्राचे दुसरे नाव राधा असून हे त्यामागून येणारे म्हणून याला अनुराधा नाव पडले. याचा वृश्चिक राशीत अंतर्भाव होतो. यात पाश्चात्य नक्षत्र-पद्धतीच्या ‘स्कॉर्पियस’ मधील बीटा, डेल्टा, पाय व ऱ्हो हे तारे आहेत. हे साधारण सरळ रेषेत दिसतात. पाश्चात्य पद्धतीत हे वेगळे नक्षत्र मानीत नाहीत. उत्तरेस न्यू हे एक तारका-चतुष्क व डेल्टाच्या पूर्वेस असणारा एम ८० हा गोलाकार तारकापुंज हे विशेष उल्लेखनीय आहेत. अनुराधा नक्षत्र मे महिन्यात सायंकाळी उगवते व रात्रभर आकाशात दिसते. याची देवता मित्र व आकृती पूजा किंवा बली मानली आहे.
फडके, ना.ह.(स्रोत: मराठी विश्वकोश)