Jump to content

"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७७ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
'''बीड''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक शहर आहे, आणि [[महाराष्ट्रातील जिल्हे|३६ जिल्ह्यांपैकी]] एक असलेल्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख [[ऊसतोड कामगार]] तसेच कलाकरांचा बाल्ले किल्ला बीड जिल्हा म्हणून ओळखली जाते.तसेच बीडचे युवा उद्योजग व साम्राज्य मेन्स वेयर चे ऑनर अनिल अप्पासाहेब बड़े हे बीड जिल्हाचे रहिवासी आहेत.जिल्ह्याची उत्तर व दक्षिण सीमा [[गोदावरी]] व [[मांजरा नदी]] ने बंदीस्थ आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला ऊस उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्याच्या मधोमध पूर्व पश्चिम [[बालाघाट डोंगररांग]] आढळते.बालाघाट डोंगररांगे मुळे जलविभाजन होऊन उत्तर व दक्षिण वाहिन्या नद्यांचाचा उगम होतो.
जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभलेली आहे. शून्याचा शोध लावणारे [[आर्यभट्ट]] यांचा संबंध बीड जिल्ह्यासी आहे. रामायणात [[लंकाधीश रावण]] व [[जटायू]] चं युद्ध याच भूमीत झालं. बीड शहरातील पेठबीड भागात [[जटायू मंदिर]] आज ही अस्तित्वात आहे. [[पेशवाई]]च्या काळी [[पानिपत]] येथे मराठी सेनेचा पराभव झाला. काही काळ मराठा सत्तेत नैराश्य आले. परंतु त्याच काली जिल्ह्यातील [[राक्षस भुवन]] येथे [[निजामशाही]]ला पराभूत करून पुन्हा एकदा मराठी सत्तेला गतवैभव प्राप्त झाले.
 
अनामिक सदस्य