"अक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१६ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
छो
(पुर्नविरम दिला)
छो (added banner for WikiProject Organised crime)
 
{{nobots}}
'''अक्षर''' ही संज्ञा मराठीत उच्चारित भाषेतील [[ध्वनी|ध्वनीची]]/ वर्णाची लिखित खूण ह्या अर्थी तसेच उच्चारातील एक घटक ह्या अर्थी वापरात आहे.
 
== व्युत्पत्ती ==
अक्षर ह्या शब्दाची व्युत्पत्ती ह्यांपैकी पहिला अर्थ दर्शवते. बोलणे नष्ट होते; परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते; म्हणून उच्चारघटकांच्या सांकेतिक खुणांना 'अक्षर' (नष्ट न होणारे) म्हणतात.
 
अक्षर हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[वर्ण]], [[शब्द]], [[वाक्य]] व [[व्याकरण]]) एक आहे.

दिक्चालन यादी