"मीरा जगन्नाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ६०: ओळ ६०:
|''[[बिग बॉस मराठी ३]]''
|''[[बिग बॉस मराठी ३]]''
|स्पर्धक
|स्पर्धक
|
|}

== संगीत अल्बम ==
{| class="wikitable"
|+
!वर्ष
!शीर्षक
!सहकलाकार
!टिपा
|-
|२०१९
|''ये साजणा''
|आशय कुलकर्णी
|
|-
|२०२१
|''शिलावती''
|[[शिव ठाकरे]]
|
|-
|२०२२
|''जोडी दोघांची दिसते चिकणी''
|[[जय दुधाणे]]
|
|
|}
|}

००:०३, २७ एप्रिल २०२२ ची आवृत्ती

मीरा जगन्नाथ
जन्म २० ऑगस्ट, १९९८ (1998-08-20) (वय: २५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम येऊ कशी तशी मी नांदायला
बिग बॉस मराठी ३

मीरा जगन्नाथ ही एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.[१] २०२१ मध्ये, तिने येऊ कशी तशी मी नांदायला या टेलिव्हिजन मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. २०२१ मध्ये मीराने बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभाग घेतला होता.[२]

करिअर

मीराने २०१८ मध्ये माझ्या नवऱ्याची बायको या मराठी टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले होते. तिने त्यामध्ये संजनाची भूमिका केली होती. ती ये साजना आणि शिलावती सारख्या विविध मराठी संगीत व्हिडिओंमध्ये दिसली होती. २०२१ मध्ये मीरा लोकप्रिय टेलिव्हिजन रिॲलिटी शो बिग बॉस मराठी ३ मध्ये दिसली.

मालिका

वर्ष मालिका भूमिका टिपा
२०१८ माझ्या नवऱ्याची बायको संजना
२०१८ नकळत सारे घडले
२०१९ अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
२०२१ येऊ कशी तशी मी नांदायला मोमो
२०२१ बिग बॉस मराठी ३ स्पर्धक

संगीत अल्बम

वर्ष शीर्षक सहकलाकार टिपा
२०१९ ये साजणा आशय कुलकर्णी
२०२१ शिलावती शिव ठाकरे
२०२२ जोडी दोघांची दिसते चिकणी जय दुधाणे

संदर्भ

  1. ^ "मीरा जगन्नाथ ट्रान्सजेंडर आहे? फोटोमुळं आलं चर्चेला उधाण". महाराष्ट्र टाइम्स. 2022-04-26 रोजी पाहिले.
  2. ^ "'बिग बॉस'च्या घरात एकमेकांचं तोंड पाहाण्यास नव्हते तयार, आता दोघं..." न्यूज १८ लोकमत. 2022-04-05. 2022-04-26 रोजी पाहिले.