"मीरा जगन्नाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''मीरा जगन्नाथ''' ही एक [[मराठी भाषा|मराठी]] टेलिव्हिजन [[अभिनेत्री]] आहे. २०२१ मध्ये मीराने [[बिग बॉस मराठी ३]] मध्ये सहभाग घेतला होता.
'''मीरा जगन्नाथ''' ही एक [[मराठी भाषा|मराठी]] टेलिव्हिजन [[अभिनेत्री]] आहे. २०२१ मध्ये, तिने ''[[येऊ कशी तशी मी नांदायला]]'' या टेलिव्हिजन मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. २०२१ मध्ये मीराने [[बिग बॉस मराठी ३]] मध्ये सहभाग घेतला होता.
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =

२३:५०, २६ एप्रिल २०२२ ची आवृत्ती

मीरा जगन्नाथ ही एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. २०२१ मध्ये, तिने येऊ कशी तशी मी नांदायला या टेलिव्हिजन मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. २०२१ मध्ये मीराने बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभाग घेतला होता.

मीरा जगन्नाथ
जन्म २० ऑगस्ट, १९९८ (1998-08-20) (वय: २५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम येऊ कशी तशी मी नांदायला
बिग बॉस मराठी ३

करिअर

मीराने २०१८ मध्ये माझ्या नवऱ्याची बायको या मराठी टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले होते. तिने त्यामध्ये संजनाची भूमिका केली होती. ती ये साजना आणि शिलावती सारख्या विविध मराठी संगीत व्हिडिओंमध्ये दिसली होती. २०२१ मध्ये मीरा लोकप्रिय टेलिव्हिजन रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी ३ मध्ये दिसली.

मालिका

वर्ष मालिका भूमिका टिपा
२०१८ माझ्या नवऱ्याची बायको संजना
२०२१ येऊ कशी तशी मी नांदायला मोमो
२०२१ बिग बॉस मराठी ३ स्पर्धक

संदर्भ