"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१ बाइट वगळले ,  ३ महिन्यांपूर्वी
छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
No edit summary
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
'''सीना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]], [[उस्मानाबाद]] व [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
 
नगर शहरा पासुन दक्षिण दिशेकडे नगर शहरापासुन १६. किमी अंतरावर सिना नदी काठी नगर तालुक्यातील दहिगाव आहे. या ठिकाणी श्री राम मंदिर आहे व ते पुुु्रातण आहे. या मंदिराचे बांधकाम [[हेमाडपंथी]] बांधणीचे बांधकाम आहे. हे मंदिर [[अहिल्याबाई होळकर]] यांनी बांधलेले आहे असा पुरावा आहे. या मंदिराचे बांधकाम ९५० वर्षा पुवीॅ चेपुवीॅचे आहे असे पुरावे देखील आढळतात. दहिगाव हे गाव सिना नदी काठी वसलेले गाव आहे.
 
सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे, तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला, [[पुणे]] महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी [[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे.
७२,८७७

संपादने

दिक्चालन यादी