"योसा बुसान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ ३: ओळ ३:
'''योसा बुसान''' अथवा '''तानिगुची बुसान''' (१७१६–१७ जानेवारी १७८४) [[जपान|जपानी]] [[कवी]] आणि [[चित्रकार]] होते. केवळ बुसान ह्या नावानेही ओळखला जातो. मूळ नाव तानिगुची बुसान.<ref>Henry Trubner, Tsugio Mikami, Idemitsu Bijutsukan. ''Treasures of Asian art from the Idemitsu Collection''. Seattle Art Museum, 1981. ISBN 978-0-932216-06-9 p174</ref>

[[चित्र:YosaBusonGrave.jpg|100px|इवलेसे|योसा बुसान चा थडगे]]
[[चित्र:YosaBusonGrave.jpg|100px|इवलेसे|योसा बुसानचा थडगे]]
सेत्सू प्रांतातील केमा येथे एका संपन्न कुटुंबात त्याचा जन्म झाला. कलेच्या अभ्यासासाठी घराबाहेर पडून त्याने बराच प्रवास केला. [[हायकू|हाइकू]] ह्या काव्यप्रकारावर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्याने अनेक गुरू केले. १७५१ मध्ये क्योटो येथे व्यावसायिक चित्रकार म्हणून तो काम करू लागला. १७५४ ते १७५७ ही तीन वर्षे त्याने तांगो प्रांतातील योसा येथे काढली. तेथे असतानाच योसा बुसान हे नाव त्याने घेतले. हाइकू ह्या काव्यप्रकाराची जपानी साहित्यातील परंपरा विशेष संपन्न करणाऱ्या [[मात्सुओ बाशो]] (१६४४–९४) ह्या श्रेष्ठ जपानी कवीबद्दल त्याला नितांत आदर होता. बुसानच्या कवितेवर त्याच्यातल्या चित्रकाराचा ठसा उमटल्याचे दिसून येते. संपन्न दृश्यात्मकतेचा प्रत्यय हा त्याच्या कवितेचा एक विशेष होय.

२३:४६, १६ एप्रिल २०२२ ची नवीनतम आवृत्ती

Yosa Buson (es); Josza Buszon (hu); Yosa Buson (ast); Yosa Buson (ca); Yosa Buson (de); Yosa Buson (ga); Յոսա Բյուսոն (hy); 與謝蕪村 (zh); Buson (da); Yosa Buson (tr); 与謝蕪村 (ja); Buson Josa (sk); Йоса Бусон (uk); Yosa Buson (eml); 與謝蕪村 (zh-hant); योसा बुसोन (hi); Yosa Buson (fi); Yosa Buson (eo); Buson Josa (cs); Yosa Buson (pap); Yosa Buson (it); Yosa Buson (ext); Yosa Buson (fr); 요사 부손 (ko); Yosa Buson (et); Yosa Buson (br); Ёса Бусон (ru); Yosa Buson (en); Yosa Buson (nl); योसा बुसान (mr); Yosa Buson (pt); Yosa Buson (vi); Yosa Buson (oc); ਯੋਸਾ ਬੂਸੋਨ (pa); Yosa Buson (an); Yosa Buson (sv); Yosa Buson (sl); ཡོ་ས་བུ་སོན​། (bo); Yosa Buson (pt-br); Yosa Buson (id); Yosa Buson (ceb); Yosa Buson (pl); യോസ ബുസോൺ (ml); Yosa Buson (az); Ёса Бусон (be); Iosa Buson (lfn); يوسا بوسون (arz); Yosa Buson (sq); Yosa Buson (gl); يوسا بوسون (ar); Γιόσα Μπουσόν (el); یوسا بوسون (fa) pintor de Japon (es); poète et peintre japonais (fr); jaapani luuletaja ja kunstnik (et); ލިޔުންތެރިއެއް (dv); японский поэт, писатель, эссеист и художник (ru); जपानी कवी आणि चित्रकार (mr); japanischer Dichter und Maler (de); شاعر و نویسنده ژاپنی (fa); japansk skribent og poet (da); Japon ressam ve şair (1716-1783) (tr); 俳人・画家 (ja); japán haiku-költő, festő, 1716-84 (hu); Ιάπωνας ποιητής και ζωγράφος (el); japonský básnik a maliar (sk); japansk skribent og poet (nn); japansk skribent og poet (nb); Japans schrijver (nl); poeta e pittore giapponese (it); japansk författare och poet (sv); japoński malarz i poeta zen (pl); japanilainen runoilija ja taidemaalari (fi); poet and painter from Japan (en); خطاط من اليابان (arz); japonský básník, malíř a kaligraf (cs); poeta hapones (pap) Yosano Buson, Buson (es); Yosa Buson, 与謝蕪村 (hu); Бусон, Еса Бусон, Бусон Ёса, Бусон, Еса (ru); Buson, Buson Yosa (de); 与謝無村,, 谷口蕪村, (zh); 蕪村 (ja); Buson (sv); Taniguchi, Buson (pl); Таніґуті Бусон, Танігуті Бусон, Бусон (uk); Y. Buson (nl); Josa Buson (sk); Buson, Taniguchi Buson (it); Buson, Buson Yosa (fr); Yosa no Buson (en); بوسون (ar); Josa Buson (cs); Buson (eo)
योसा बुसान 
जपानी कवी आणि चित्रकार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नाव与謝蕪村
जन्म तारीखइ.स. १७१६
Kema (Japan)
मृत्यू तारीखजानेवारी १७, इ.स. १७८४
Heian-kyō
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
चिरविश्रांतीस्थान
  • Konpuku-ji
नागरिकत्व
व्यवसाय
उल्लेखनीय कार्य
  • Snowclad Houses in the Night
  • Ten Pleasures
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q31523
आयएसएनआय ओळखण: 0000000084161338
व्हीआयएएफ ओळखण: 120725614
जीएनडी ओळखण: 119045877
एलसीसीएन ओळखण: n80038349
यूएलएएन ओळखण: 500121069
बीएनएफ ओळखण: 119259975
एसयूडीओसी ओळखण: 027154637
एनडीएल ओळखण: 00272141
आयसीसीयू / एसबीएन ओळखण: UFIV084164
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 35261156
एमबीए ओळखण: 311e3706-1c85-40c0-b202-241b494a7b71
Open Library ID: OL4683789A
एनकेसी ओळखण: jx20070130003
Digitale Bibliotheek voor de Nederlandse Letteren author ID: buso002
एसईएलआयबीआर: 282473
बीएनई ओळखण: XX1118675
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 072971177
NUKAT ID: n2018049174
NLP ID (old): a0000003000883
National Library of Korea ID: KAC200108999
Libris-URI: 75knr6lr34xrwkm
PLWABN ID: 9810687228005606
Europeana entity: agent/base/152803
National Library of Israel J9U ID: 987007270159405171
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
योसा बुसान

योसा बुसान अथवा तानिगुची बुसान (१७१६–१७ जानेवारी १७८४) जपानी कवी आणि चित्रकार होते. केवळ बुसान ह्या नावानेही ओळखला जातो. मूळ नाव तानिगुची बुसान.[१]

योसा बुसानचा थडगे

सेत्सू प्रांतातील केमा येथे एका संपन्न कुटुंबात त्याचा जन्म झाला. कलेच्या अभ्यासासाठी घराबाहेर पडून त्याने बराच प्रवास केला. हाइकू ह्या काव्यप्रकारावर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्याने अनेक गुरू केले. १७५१ मध्ये क्योटो येथे व्यावसायिक चित्रकार म्हणून तो काम करू लागला. १७५४ ते १७५७ ही तीन वर्षे त्याने तांगो प्रांतातील योसा येथे काढली. तेथे असतानाच योसा बुसान हे नाव त्याने घेतले. हाइकू ह्या काव्यप्रकाराची जपानी साहित्यातील परंपरा विशेष संपन्न करणाऱ्या मात्सुओ बाशो (१६४४–९४) ह्या श्रेष्ठ जपानी कवीबद्दल त्याला नितांत आदर होता. बुसानच्या कवितेवर त्याच्यातल्या चित्रकाराचा ठसा उमटल्याचे दिसून येते. संपन्न दृश्यात्मकतेचा प्रत्यय हा त्याच्या कवितेचा एक विशेष होय.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Henry Trubner, Tsugio Mikami, Idemitsu Bijutsukan. Treasures of Asian art from the Idemitsu Collection. Seattle Art Museum, 1981. ISBN 978-0-932216-06-9 p174