Jump to content

"प्रेरणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्स वगळले ,  ७ महिन्यांपूर्वी
छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती); शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती))
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७))
आंतरिक प्रेरणा ही जन्मजात असते . सतत काहीतरी करण्याची उर्मी म्हणजे आंतरिक प्रेरणा.
अभिरुची, आवड ,अभिवृत्ती ,तत्परता यातून आंतरिक प्रेरणा मिळते .
काही लोकांना आंतरिक प्रेरणा साध्याप्रती उद्युक्त करते.आपण आजूबाजूला पाहतो ,काही माणसे धडपडत असतात.आंतरिक प्रेरणेमुळे ते कोणता नाकोणताना कोणता ध्यास घेऊन कार्यरत असतात.
काहीतरी क्रिया,काम वारंवार केल्याने यांना यश आणि संकटे पावलोपावली भेटत जातात. एखादे काम करत असताना जेवढी अधिक संकटे येतील तेवढे अधिक शिकावयास मिळते .
संकट ,बाधा ,अडचणींतून शिकण्याचे नवनवीन मार्ग सापडतात.म्हणजेच आंतरिक प्रेरणेतून क्रियाशील व्यक्तींना यशाच्या वाटा खुणावत असतात.आधीच हे लोक आंतरिक प्रेरणेने झपाटलेले असतात ,त्यात वाटेवर एखादा हिरा चमकावा तसे हिही प्रेरणा हिरीरीने उद्देश्या प्रति आपणास पाऊल टाकावयास भाग पाडते .
 
प्रेरणेचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा ..
ज्या विशिष्ट कारणांमुळे किंवा घटकांमुळे विशिष्ट ध्येयासाठी माणूस कार्यप्रवृत्त होतो या अवस्थेला प्रेरणा म्हणतात .
 
मित्रांनो भूक लागणे ,तहान लागणे ,झोप, मातृत्व ,तापमान नियंत्रण या शारीरिक प्रेरणा आहेत .प्रत्येक माणूस हा या नायाना त्या मार्गाने पूर्ण करत असतो. मात्र अडथळ्यांवर मात करून आणि शक्तीचा योग्य वापर करून काहीतरी अवघड गोष्ट जितक्या शक्य तितक्या लवकर प्राप्त करून घेणे याला अचीवमेंट असे म्हणतात आणि ही अचिव्हमेंट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या नायाना त्या मार्गाने येत असते आणि आपण ती प्राप्त करतो .
 
ज्या व्यक्तींमध्ये अचीवमेंट प्राप्त करायची जिद्द असते ती व्यक्ती हाती घेतलेले कोणतेही कार्य उच्च दर्जाने करत असल्याचे आढळते. या स्वीकारलेल्या कार्यामध्ये यशस्वी होण्याचा चिकाटीने प्रयत्न करत असते आणि आव्हानात्मक काम स्वीकारून ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात जास्त पसंती असते. ही प्रेरणा व्यक्तींमध्ये ठिणगी प्रमाणे काम करते. त्यामुळे व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होऊन आर्थिक विज्ञान नेतृत्व आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करून सर्वोच्च शिखरावर जात असते .
मित्रांनो आपल्या मुलांमध्ये प्रेरणा विकसित होण्याची पहिली संधी मुलाला कुटुंबातूनच मिळत असते .आणि म्हणून जास्तीत जास्त आपण विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काम केले पाहिजे. त्याच्या मनामध्ये ठिणगी निर्माण झाली पाहिजे आणि मोठ्या ऊर्जेत रुपांतर होऊन आपला मुलगा विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करून सर्वोच्च शिखरावर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु आपण मुलांच्या भौतिक सुख आणि सुविधांकडे जास्त लक्ष देतो. यामध्ये आता सांगितलेल्या प्रेरणा आहेत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो त्यामध्ये अन्न झोप आणि इतर शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो
 
परंतु त्या गरजा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये केव्हा नाकेव्हाना केव्हातरी ठिणगी पडते आणि त्यातील ऊर्जेत रूपांतर होऊन विविध क्षेत्रांमध्ये माणूस नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी तयार होतो. ही प्रेरणा आपल्याला प्रत्येक मुलांमध्ये निर्माण झाले पाहिजे. जर आपण शालेय जीवन पाहिलं तर मुलाला वाचन करण्यासाठी प्रेरणा निर्माण केली पाहिजे .
 
 
मित्रांनो बक्षीस दिलं म्हणजे प्रेरणा मिळते असं नाही किंवा शिक्षा केली म्हणजे प्रेरणा मिळते असे नाही तर अशा कोणत्या तरी गोष्टी घडल्या पाहिजेत की ज्यातून मुलांमध्ये ठिणगी पडेल आणि तिचं रूपांतर ऊर्जेत होईल. आता हे कसं घडत ???
 
हालाखीच्या कुटुंबात जन्मलेली आणि पित्याचे छत्र हरवलेली औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबल पदाच्या मुलाखती च्यामुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी रेल्वेने लखनऊला जात असताना ही मुलगी एका भयंकर अपघात आपला पाय गमावते . तिच्याकडे गळ्यातील सोन्याची चेन असते ही चैन ट्रेनमध्ये चोरटे चोरण्याचा प्रयत्न करतात पण ती प्रतिकार करते आणि या झटापटीत याच चोर तिला दारातून बाहेर फेकून देतात. चालू रेल्वेमधून ही मुलगी दुसऱ्या रेल्वे रुळावर पडते आणि जबरदस्त मार लागल्यामुळे तिला हालचाल करता येत नाही. तेवढ्यात पडलेल्या रेल्वे ट्रॅकवरून जोरात रेल्वे गाडी येते आणि काही क्षणात कळायच्या आतच अंगावरून गाडी जात. डावा पाय निकामी होतो. रात्रभर असह्य यातना. रात्रभर रोडावर उंदीर आणि घुशी तोडलेले लचके, रेल्वेच्या रुळावर बेशुद्ध अवस्थेत तिला दुसऱ्या दिवशी काही ग्रामस्थ दवाखान्यात नेतात .परंतु तिथे सुद्धा भूलतज्ञ उपलब्ध नसतात . भूलीशिवाय पायावर शस्त्रक्रिया होते.
 
तिची ही सगळी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते .अशा वेळेस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येते आणि त्याच्यावर उपचार केले जातात . यावेळी लोकांनी पैशांची मदत केलेली असते परंतु मानसिक धक्का देणारी आणखी एक गोष्ट घडते ते म्हणजे तिच्यावर लोकांनी बलात्काराचा प्रयत्न केला अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध होतात असं काही घडलं नसतं हे फक्त तिलाच माहीत असतं परंतु समाजाला तोंड द्यायचं कसं ?
८३,०१५

संपादने