"चिंटू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
चिंटू ही [[सकाळ]] वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटू च पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचा लाडका बनला आहे.
चिंटू ही [[सकाळ]] वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचा लाडका बनला आहे.


==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==

१५:२२, २३ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती

चिंटू ही सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचा लाडका बनला आहे.

बाह्यदुवे