"नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 9 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1755021
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
 
ओळ ४: ओळ ४:
# [[शौच]] (शरीर व मनाची शुद्धता)
# [[शौच]] (शरीर व मनाची शुद्धता)
# [[संतोष]] (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)
# [[संतोष]] (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)
# [[तपस]] (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ.)
# [[तपस]] (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दुःख इ.)
# [[स्वाध्याय]] (योगशास्त्राचा अभ्यास)
# [[स्वाध्याय]] (योगशास्त्राचा अभ्यास)
# [[ईश्वर प्रणिधान]] (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)
# [[ईश्वर प्रणिधान]] (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)

२१:४६, २ एप्रिल २०२२ ची नवीनतम आवृत्ती

नियम हे अष्टांगयोगातील दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.

यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.

  1. शौच (शरीर व मनाची शुद्धता)
  2. संतोष (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)
  3. तपस (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दुःख इ.)
  4. स्वाध्याय (योगशास्त्राचा अभ्यास)
  5. ईश्वर प्रणिधान (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)
अष्टांग योग
यमनियमआसनप्राणायामप्रत्याहारधारणासमाधी