"आयकॉन खेळाडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Maihudon (चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत आयकॉन खेळाडू हा असा खेळाडू असतो ज्य...
(काही फरक नाही)

१८:००, २१ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत आयकॉन खेळाडू हा असा खेळाडू असतो ज्याला आपल्या शहराच्या संघा कडून खेळावे लागते. इतर खेळाडूं प्रमाणे आयकॉन खेळाडू लिलाव पद्धतीत सामिल नसतात. प्रत्येक आयकॉन खेळाडूला, त्याच्या संघातील सर्वात महागडया खेळाडू पेक्षा १५ % अधिक मानधन दिले जाईल.[१]

आयकॉन खेळाडूंची यादी

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Official Indian Premier League Site

References